लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
ठाकरे सरकारकडून शिंदे यांच्या सुरक्षेकडे डोळेझाक; बंडखोर आमदारांनी केली गंभीर टीका - Marathi News | eknath shinde safety from uddhav thackeray govt turned a blind eye rebel mla made serious criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे सरकारकडून शिंदे यांच्या सुरक्षेकडे डोळेझाक; बंडखोर आमदारांनी केली गंभीर टीका

एकनाथ शिंदे यांना धमकी देणारे पत्रही आले होते. त्यांच्या सुरक्षेची मागणी करण्यात आली होती.  ...

...अन्यथा ५० आमदार अन् १२ खासदारांना कटू अनुभव उघड करावे लागतील; शंभूराजेंचा थेट इशारा - Marathi News | Former minister and Shiv Sena rebel MLA Shambhuraje Desai has warned. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन्यथा ५० आमदार अन् १२ खासदारांना कटू अनुभव उघड करावे लागतील; शंभूराजेंचा इशारा

आम्हाला हिणवले तर आणखी स्फोट होतील. आमच्या मनात आणखी खूप काही आहे, असा इशारा देखील शंभूराजे देसाईंनी दिला. ...

'माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर का खुपसला..? सर्व चांगलं सुरू असताना गद्दारी का केली..?' - Marathi News | Aditya Thackeray in Aurangabad : Why did you betray when everything was going well..?, asked by Aditya Thackeray | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर का खुपसला..? सर्व चांगलं सुरू असताना गद्दारी का केली..?'

'ज्यांना फसवणूक झाली आणि पळवले असे वाटत असेल त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे सदैव खुले आहे अन् असतील.'- आदित्य ठाकरे ...

'सरकारची सुरुवात रायगडच्या डागडुजीपासून अन् शेवट संभाजीनगरवर': आदित्य ठाकरे - Marathi News | Aditya Thackeray in Aurangabad : 'MVA Government started with Raigad renovation and end at Sambhajinagar': Aditya Thackeray | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'सरकारची सुरुवात रायगडच्या डागडुजीपासून अन् शेवट संभाजीनगरवर': आदित्य ठाकरे

'आम्ही दंगली न करता नामकरण केलं हे नव्या सरकारच्या पोटात दुखतय.' ...

प्रेम करणे, विश्वास ठेवणे हीच अन्यायाची परिभाषा असेल तर हा अन्याय आम्ही केलायं - Marathi News | If loving, trusting is the definition of injustice, then we did it: Aditya Thackeray | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रेम करणे, विश्वास ठेवणे हीच अन्यायाची परिभाषा असेल तर हा अन्याय आम्ही केलायं

प्रेमाने मिठी मारल्यानंतर त्यांनी पाठीत खंजीर खुपसला. यात आमचे काय चुकलं? ...

आम्ही शिवसेनेतंच आहोत, फक्त आम्ही गटनेता बदलला - खा. कृपाल तुमाने  - Marathi News | We belong to Shiv Sena, only we have changed the group leader says MP Krupal Tumane | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आम्ही शिवसेनेतंच आहोत, फक्त आम्ही गटनेता बदलला - खा. कृपाल तुमाने 

काही दिवसांपूर्वीच आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहोत, असे सांगणारे रामटेकचे शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले. ...

नागपुरात शिवसेनेला आणखी एक धक्का, जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार शिंदे गटात - Marathi News | Nagpur District Chief of Shiv Sena Sandeep Itkelwar joins Eknath Shinde group | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात शिवसेनेला आणखी एक धक्का, जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार शिंदे गटात

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार हेदेखील अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. ...

राहुल शेवाळेंना आता अक्कलदाढ यायला लागलीय; त्यांना जागा दाखवून देऊ, विनायक राऊतांचा इशारा - Marathi News | Shiv Sena MP Vinayak Raut has criticized rebel MP Rahul Shewale. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राहुल शेवाळेंना आता अक्कलदाढ येतेय; त्यांना जागा दाखवून देऊ, विनायक राऊतांची टीका

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी बंडखोर खासदार राहुल शेवाळे यांच्यावर टीका केली आहे. ...