लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Shivsena: आमदारांना तुम्ही हलकटसारखं निघून जायला सांगता?, गुलाबरावांनी सांगितला तो प्रसंग - Marathi News | Do you ask the MLAs to go away? Gubaraw patil told that incident of shivsena sanjay raut | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आमदारांना तुम्ही हलकटसारखं निघून जायला सांगता?, गुलाबरावांनी सांगितला तो प्रसंग

गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी शहरातील अजिंठा विश्रामगृह येथे युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. ...

शिंदे गटात गेलेला शिवसैनिक पुन्हा ठाकरेंकडे परतला; 'त्या' ४ तासांत काय घडलं? - Marathi News | A Shiv Sainik Raju vitkar who had gone to the CM Eknath Shinde group returned to Shivsena Uddhav Thackeray | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटात गेलेला शिवसैनिक पुन्हा ठाकरेंकडे परतला; 'त्या' ४ तासांत काय घडलं?

Raj Thackeray Uddhav Thackeray: "उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख केलं तेव्हा मी बाळासाहेबांना एक प्रश्न विचारला..."; राज ठाकरेंनी उघड केलं गुपित - Marathi News | Raj Thackeray shocking revelations about Uddhav Thackeray as Shiv Sena Chief question to Balasaheb Thackeray | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख केलं तेव्हा मी बाळासाहेबांना एक प्रश्न विचारला..."

शिवसेना कुणाची हा प्रश्न सध्याही चर्चेत.. अशा वेळी राज यांनी त्या वेळचा एक किस्सा सांगितला. ...

Raj Thackeray : संजय राऊतांच्या वक्तव्यांनी आमदार फुटत नसतात, राज ठाकरेंचा टोला - Marathi News | sanjay raut's statements do not make MLAs split, raj thackeray reaction on maharashtra political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊतांच्या वक्तव्यांनी आमदार फुटत नसतात, राज ठाकरेंचा टोला

Raj Thackeray : राज ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोरीवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. ...

Raj Thackeray Interview: तो माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही; 'दादू' उद्धव ठाकरेंबद्दल राज ठाकरे थेटच बोलले - Marathi News | Raj Thackeray Interview: That man is not to be trusted; Raj Thackeray directly spoke about 'Dadu' Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तो माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही; 'दादू' उद्धव ठाकरेंबद्दल राज ठाकरे थेटच बोलले

Raj Thackeray on Uddhav Thackeray's trust: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंबाबत मोठे वक्तव्य केले आहे.  ...

Raj Thackeray vs Uddhav Thackeray: "हे लोक ढोंगी, बाळासाहेबांच्या नावाचा वापर करून पदरात पाडून घेता येईल तेवढं घ्यायचं"; राज ठाकरेंची उद्धव यांच्यावर जहरी टीका - Marathi News | Raj Thackeray slams Uddhav Thackeray blames Shivsena to make votes in the name of Balasaheb Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हे लोक ढोंगी, बाळासाहेबांच्या नावाने पदरात पाडून घेता येईल तेवढं घेतात"

"हे आधी आजारी होते, मंत्रालयातही जात नव्हते पण आता शिवसेना भवनात जातात" ...

Raj Thackeray Interview: शिवसेना फुटण्याचं फुकट श्रेय भाजपाने घेऊ नये, ते उद्धव ठाकरेंचे - राज ठाकरे - Marathi News | BJP should not take free credit for Shiv Sena's split, it belongs to Uddhav Thackeray - Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना फुटण्याचं फुकट श्रेय भाजपाने घेऊ नये, ते उद्धव ठाकरेंचे; राज ठाकरेंनी फडणवीसांना ठणकावले

Raj Thackeray Interview on Shivsena, Uddhav Thackeray: बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा सामना सुरु केला होता, तेव्हा त्याचा खप साडेतीन चार लाख एवढा होता. आता तो काही लोकांकडेच जातो. ...

Raj Thackeray Interview: गरज पडली तर शिंदे गट मनसेत विलिन करण्यावर विचार करेन; राज ठाकरेंनी पहिल्यांदाच दिले स्पष्ट संकेत - Marathi News | Raj Thackeray Interview: Will Eknath Shinde's 40 Shiv sena group merge with MNS? first time Raj Thackeray gave a clear indication, Allegations on Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गरज पडली तर शिंदे गट मनसेत विलिन करण्यावर विचार करेन; राज ठाकरेंनी दिले स्पष्ट संकेत

Raj Thackeray Talk on Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांचा ४० शिवसेना आमदारांचा गट मनसेत विलीन होणार असल्याच्या शक्यतांवर राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट केली आहे.  ...