लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Nitin Gadkari: नितीन गडकरी तेव्हापासून अस्वस्थच आहेत, शिवसेनेनं सांगितलं भाजपचं राज'कारण' - Marathi News | Nitin Gadkari: Nitin Gadkari has been restless ever since, Shiv Sena said BJP's political 'reason' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नितीन गडकरी तेव्हापासून अस्वस्थच आहेत, शिवसेनेनं सांगितलं भाजपचं राज'कारण'

देशाच्या आणि राज्याच्या राजकारणावर अप्रत्यक्षपणे भाष्य करताना शिवसेनेनं गडकरी यांच्यातील समाजकारणी आणि नितीवान राजकीय व्यक्तीमत्त्वावर प्रकाश टाकला आहे. ...

Ramdas Athawale: 'उद्धव ठाकरे क्षीण होत जाणार, खरी शिवसेना शिंदेंचीच', रामदास आठवले थेट बोलले! - Marathi News | uddhav thackeray will weaken and real Shiv Sena belongs to eknath shinde says ramdas athawale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'उद्धव ठाकरे क्षीण होत जाणार, खरी शिवसेना शिंदेंचीच', रामदास आठवले थेट बोलले!

ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांचीच शिवसेना त्यामुळे खरी शिवसेना शिंदेंचीच आहे. येत्या काळात आणखी तीन खासदार शिंदे गटात येणार आहेत असा दावा रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केला आहे. ...

"काल एका पक्षानं फुटीरांना ऑफर दिलीय, पण...", राज ठाकरेंच्या विधानावर उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर! - Marathi News | one party offered an offer to reble mla but Uddhav Thackeray reply to Raj Thackerays statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"काल एका पक्षानं फुटीरांना ऑफर दिलीय, पण...", राज ठाकरेंच्या विधानावर उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर!

शिवसेना कुणाची यावरुन कोर्टात खटला सुरू असल्याच्या मुद्द्यावर बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना कुठल्या ना कुठल्या पक्षात विलीन व्हावच लागणार आहे. ...

"गणपती बाप्पाच्या आगमनाआधी...", उद्धव ठाकरेंचं सूचक विधान; म्हणाले आता जगाला समजू द्या! - Marathi News | Before the arrival of Ganapati Bappa Uddhav Thackeray suggestive statement in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"गणपती बाप्पाच्या आगमनाआधी...", उद्धव ठाकरेंचं सूचक विधान; म्हणाले आता जगाला समजू द्या!

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकींचा जोर सुरू केला असून दुसरीकडे आदित्य ठाकरे राज्यात शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून पक्ष बांधणीच्या कामाला लागले आहेत. ...

VIDEO: 'आता ती वेळ आलीय...', उद्धव ठाकरेंनी थेट सांगितलं; मुलाखतीच्या टीझरनं उत्कंठा शिगेला! - Marathi News | Now that time has come Uddhav Thackeray interview teaser tweet by sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :VIDEO: 'आता ती वेळ आलीय...', उद्धव ठाकरेंनी थेट सांगितलं; मुलाखतीच्या टीझरनं उत्कंठा शिगेला!

राज्याच्या राजकारणात शिवसेना आजवरच्या सर्वात मोठ्या बंडाला सामोरी गेली. पक्षात उभी फूट पडल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्ष बांधणीच्या कामाला लागले आहेत. ...

'हात जोडून विनंती करतो, मोठ्या भावाबद्दल असं बोलू नका'; चंद्रकांत खैरेंचे राज ठाकरेंना आवाहन - Marathi News | 'Don't talk about your big brother'; Chandrakant Khairen's appeal to Raj Thackeray | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'हात जोडून विनंती करतो, मोठ्या भावाबद्दल असं बोलू नका'; चंद्रकांत खैरेंचे राज ठाकरेंना आवाहन

'राजकारणात पुत्र प्रेम असतेच, आपल्याला लढाई कोणाबरोबर लढायची हे लक्षात ठेवले पाहिजे. ...

आता हकालपट्टीसाठी वेगळी समिती नेमा; रामदास कदम यांनी उडवली शिवसेना नेतृत्वाची खिल्ली - Marathi News | Ramdas Kadam from the Shinde group has criticized that now a separate committee has been appointed for the expulsion. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हकालपट्टीसाठी वेगळी समिती नेमा; रामदास कदम यांनी उडवली शिवसेना नेतृत्वाची खिल्ली

महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर शिवसेनेत प्रामुख्याने दोन गट पडले आहेत. ...

'गेलेले परत येत नाहीत, त्यांना श्रद्धांजली वाहा अन्...' दिवाकर रावतेंचा बंडखोरांवर निशाणा - Marathi News | 'The departed MLA's do not returns, pay homage to them and move on', Diwakar Rawat's slams rebel MLA's | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'गेलेले परत येत नाहीत, त्यांना श्रद्धांजली वाहा अन्...' दिवाकर रावतेंचा बंडखोरांवर निशाणा

'आता पूर्वीपेक्षा जास्त ताकदीने पक्ष उभा राहील. ज्याला आमदार व्हायचं त्यांनी आतापासून कामाला लागा.' ...