लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Uddhav Thackeray Interview: तुमचं मुख्यमंत्री होणं चुकलं की महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला? उद्धव ठाकरेंनी मांडलं परखड मत - Marathi News | uddhav thackeray answer on did fail you to become the cm or did experiment of maha vikas aghadi fail | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुमचं मुख्यमंत्री होणं चुकलं की महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला? उद्धव ठाकरेंनी मांडलं परखड मत

Uddhav Thackeray Interview: महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वीच झाला. अन्यथा जनतेने उठाव केला असता. मात्र, जनता आनंदी होती, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. ...

Uddhav Thackeray Interview: “...अन्यथा ‘सत्यमेव जयते’ वाक्य पुसावं लागेल, शिवसेनेबाबत पुरावे द्यावे लागतायत हे दुर्दैव” - Marathi News | uddhav thackeray said otherwise phrase satyamev jayate will have to deleted it is unfortunate we have to give evidence about shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...अन्यथा ‘सत्यमेव जयते’ वाक्य पुसावं लागेल, शिवसेनेबाबत पुरावे द्यावे लागतायत हे दुर्दैव”

Uddhav Thackeray Interview: आम्हाला पुरावे द्यायची गरज नाही. यांनाच पुरून टाकतो, असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. ...

काय झाडी, काय डोंगर...; उद्धव ठाकरेंनी शहाजीबापू पाटलांना विचारला खोचक सवाल - Marathi News | Uddhav Thackeray Interview: Thackeray Criticized on Shahaji Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काय झाडी, काय डोंगर...; उद्धव ठाकरेंनी शहाजीबापू पाटलांना विचारला खोचक सवाल

Uddhav Thackeray Interview: फास्ट फूडचा जमाना आला आहे. तुम्ही फोन केलात की दहा मिनिटांत, पंधरा मिनिटांत, वीस मिनिटांत पार्सल आलंच पाहिजे. तसं मी पक्षात गेलो की, थोड्या दिवसांत मला काहीतरी मिळालंच पाहिजे असं उद्धव ठाकरे म्हणाले. ...

'मातोश्री'वर येण्याची तुमची इच्छा नियतीनेच पूर्ण केली?; उद्धव ठाकरे रोखठोक बोलले - Marathi News | Shiv sena Chief Uddhav Thackeray Interview, Criticized on BJP Devendra Fadnavis and CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मातोश्री'वर येण्याची तुमची इच्छा नियतीनेच पूर्ण केली?; उद्धव ठाकरे रोखठोक बोलले

शिवसेना आणि संघर्ष हे एकमेकांच्या पाचवीला पुजले आहेत. शिवसेना ही एक तळपती तलवार आहे. ती जर म्यानात ठेवली तर ती गंजते. त्याच्यामुळे ती तळपलीच पाहिजे असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. ...

Uddhav Thackeray Interview : शिवसेनेच्या बाबतीत विश्वासघाताचं राजकारण का होतं?; उद्धव ठाकरे म्हणाले, “आम्ही प्रोफेशनली…” - Marathi News | Uddhav Thackeray Interview Why is there politics of betrayal in the case of Shiv Sena Uddhav Thackeray answered saamana sanjay raut interview maharashtra political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेच्या बाबतीत विश्वासघाताचं राजकारण का होतं?; उद्धव ठाकरे म्हणाले, “आम्ही प्रोफेशनली…”

ता आम्ही हिंदुत्व सोडलंय म्हणून आवई उठवताहेत, बोंब मारताहेत. २०१४ साली भाजपने युती तोडली होती तेव्हा आपण काय सोडलं होतं?, उद्धव ठाकरे यांचा सवाल. ...

Uddhav Thackeray Interview: बाहेर इतकं वादळ माजलंय तरीही इतके ‘रिलॅक्स’ कसे? उद्धव ठाकरेंनी सांगितलं सिक्रेट!  - Marathi News | uddhav thackeray reveal secrets on how can you be so relaxed even though there is so much storm outside | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाहेर इतकं वादळ माजलंय तरीही इतके ‘रिलॅक्स’ कसे? उद्धव ठाकरेंनी सांगितलं सिक्रेट! 

Uddhav Thackeray Interview: उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून आलेले हे रसायन असून, मला माझी आणि शिवसेनेची बिलकूल चिंता नाही. ...

Uddhav Thackeray Interview : माझी हालचाल बंद असताना यांच्या हालचाली जोरात सुरू होत्या; मानेतील क्रॅम्पनंतर काय-काय घडलं - Marathi News | My own people went rogue shiv sena uddhav thackeray saamana interview sanjay raut on rebel eknath shinde and mla | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझी हालचाल बंद असताना यांच्या हालचाली जोरात सुरू होत्या; मानेतील क्रॅम्पनंतर काय-काय घडलं

मी हॉस्पिटलमध्ये असताना माझी हालचाल बंद होती. तेव्हा तुमच्या पक्षाच्या विरोधात जोरदार हालचाली सुरू होत्या, उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य. ...

दिल्लीवरचे आरोप थांबवा; शिंदे गटाचा ठाकरेंना इशारा - Marathi News | Stop accusations against Delhi; Shinde group's warning to Thackeray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीवरचे आरोप थांबवा; शिंदे गटाचा ठाकरेंना इशारा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. ...