लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
'एकनाथ शिंदेंना विश्वासघातकी म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही'; दीपक केसरकरांचा हल्लाबोल - Marathi News | 'You have no right to call Eknath Shinde a traitor'; says Deepak Kesarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'एकनाथ शिंदेंना विश्वासघातकी म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही'; दीपक केसरकरांचा हल्लाबोल

'आम्ही सर्व आमदारांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबतची साथ सोडा, असं वारंवार सांगितलं होतं, पण तुम्ही ऐकलं नाही.' ...

'तेव्हा मी ठरवलं की शिवसेनेत जायचं'; बोचरी टीका करणाऱ्या सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण! - Marathi News | Sushma Andhare has told the reason for joining the Shiv Sena party. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तेव्हा मी ठरवलं की शिवसेनेत जायचं'; बोचरी टीका करणाऱ्या सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण!

सुषमा अंधारे यांनी माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला. ...

Maharashtra Political Crisis: “उपरवाले के घर देर है अंधेर नहीं, शिवसेना पुन्हा...”; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला थेट इशारा - Marathi News | shiv sena chief uddhav thackeray warns eknath shinde rebel group after sushma andhare joins party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उपरवाले के घर देर है अंधेर नहीं, शिवसेना पुन्हा...”; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला थेट इशारा

Maharashtra Political Crisis: खऱ्याखुऱ्या शिवसेनेच्या पुनर्बांधणीसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे सांगत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला डिवचले. ...

भावना गवळी शिंदे गटात जाताच त्यांचे घटस्फोटीत पती मातोश्रीवर; शिवसेना प्रवेशावेळी म्हणाले...' - Marathi News | As soon as Bhavna Gawli joined the Shinde group, her divorced husband Prashant Shirke Joins Shiv Snea; Said at the time of entry...' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भावना गवळी शिंदे गटात जाताच घटस्फोटीत पती मातोश्रीवर; शिवसेना प्रवेशावेळी म्हणाले...'

Bhavna Gavli: भावना गवळींचे घटस्फोटीत पती प्रशांत सुर्वे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. प्रशांत सुर्वे यांनी आज मातोश्रीवर येत शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला. ...

मनसे नेते प्रकाश महाजनांची उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर खोचक टीका, म्हणाले... - Marathi News | MNS leader Prakash Mahajan criticizes Shivsena Chief Uddhav Thackeray and Sanjay Raut interview | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसे नेते प्रकाश महाजनांची उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर खोचक टीका, म्हणाले...

साधारणत: कुणीही मुख्यमंत्री असला ज्येष्ठ पोलीस अधिकारी त्यांना सकाळ-संध्याकाळ रिपोर्ट करत असतात. मग यांना कसं कळालं नाही याचा अर्थ उद्धव ठाकरे अतिशय बेसावध होते असं विधान मनसे नेते प्रकाश महाजनांनी केले आहे. ...

Sushma Andhare : सुषमा अंधारेंचा शिवसेनेत जाहीर प्रवेश, उपनेतेपदी नियुक्ती - Marathi News | Sushma Andhare join Shiv Sena in presence of Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुषमा अंधारेंचा शिवसेनेत जाहीर प्रवेश, उपनेतेपदी नियुक्ती

Sushma Andhare : सुषमा अंधारे यांच्यासोबत आणखी काही महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.  ...

Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे सक्रीय झाले; शिंदे गटातील बंडखोरांना पर्याय शोधले? हुकमी एक्के कामाला लागले! - Marathi News | shiv sena chief uddhav thackeray become more active and searching alternatives to rebels of eknath shinde group | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे सक्रीय झाले; शिंदे गटातील बंडखोरांना पर्याय शोधले? हुकमी एक्के कामाला लागले!

Maharashtra Political Crisis: शिंदे गटाला धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली असून, शिवसैनिकांचा वाढलेला उत्साह बंडखोरांचे टेन्शन वाढवणारा असल्याचे म्हटले जात आहे. ...

Nilesh Rane : "ठाकरे कुटुंब पैसे देऊन गर्दी गोळा करतं"; निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात  - Marathi News | BJP Nilesh Rane Slams Shivsena Uddhav Thackeray Over Political situation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ठाकरे कुटुंब पैसे देऊन गर्दी गोळा करतं"; निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात 

BJP Nilesh Rane Slams Shivsena Uddhav Thackeray : भाजपाचे नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.  ...