लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
अर्जुन खोतकरांचा एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा; उद्धव ठाकरेंना फोनवर सांगितली व्यथा - Marathi News | Shiv Sena Leader Arjun Khotkar support for CM Eknath Shinde faction; I told Uddhav Thackeray over the phone | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अर्जुन खोतकरांचा एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा; उद्धव ठाकरेंना फोनवर सांगितली व्यथा

१९८९-९० मध्ये मी पहिल्यांदा शिवसेनेकडून आमदार झालो. आजतागायत प्रामाणिकपणे मी पक्षाची सेवा केली असं खोतकर म्हणाले. ...

Eknath Shinde : "आमचे आई-बाप का काढता? मलाही भूकंप करावा लागेल"; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा - Marathi News | CM Eknath Shinde Slams Shivsena Uddhav Thackeray And Aaditya Thackeray | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"आमचे आई-बाप का काढता? मलाही भूकंप करावा लागेल"; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

Eknath Shinde Slams Shivsena Uddhav Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ...

कोश्यारींना घरी पाठवायचं की तुरुंगात हे ठरवावं लागेल, कडवे हिंदू असाल तर...; उद्धव ठाकरेंचं शिंदे सरकारला आव्हान - Marathi News | It has to be decided whether to send the Bhagat singh Koshyaris home or to jail, if you are a bitter Hindu...; Uddhav Thackeray's challenge to the Shinde government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''कोश्यारींना घरी पाठवायचं की तुरुंगात हे ठरवावं लागेल, कडवे हिंदू असाल तर...'';

Uddhav Thackeray criticize Bhagat singh Koshyari: ...

ठाकरेंना फसवणाऱ्यांना भविष्यात कळेल, शिंदे-फडणवीस सरकारबाबत माजी मंत्री सतेज पाटील म्हणाले.. - Marathi News | Now the public will have to take out marches for cabinet expansion says Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ठाकरेंना फसवणाऱ्यांना भविष्यात कळेल, शिंदे-फडणवीस सरकारबाबत माजी मंत्री सतेज पाटील म्हणाले..

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना फसवणाऱ्यांना भविष्यात कळेल ...

"मराठी माणसांचा अपमान केलाच, पण हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं नीच काम राज्यपालांनी केलंय!"- उद्धव ठाकरे - Marathi News | shiv sena uddhav thackeray slams governor bhagat singh koshyari maharashtra mumbai comment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मराठी माणसांचा अपमान केलाच, पण हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं नीच काम राज्यपालांनी केलंय!"- उद्धव ठाकरे

राज्यपालांनी मुंबईवर केलेल्या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. ...

Atul Bhatkhalkar : "हा उंदराला मांजर साक्ष प्रकार, उद्धव ठाकरेंसारखे काम करा म्हणजे घरी बसायचं की काय?" - Marathi News | BJP Atul Bhatkhalkar slams Shivsena Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हा उंदराला मांजर साक्ष प्रकार, उद्धव ठाकरेंसारखे काम करा म्हणजे घरी बसायचं की काय?"

BJP Atul Bhatkhalkar slams Shivsena Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद आमदारकीचा राजीनामा न दिल्याने विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपद हे शिवसेनेकडे जाण्याची आशा अद्यापही कायम आहे. यावरून भाजपाने ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.  ...

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी आमदारकीचा राजीनामा दिलाच नाही, जाणून घ्या राज'कारण' - Marathi News | Uddhav Thackeray: Uddhav Thackeray has not resigned from MLA, know the political reason of shivsena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंनी आमदारकीचा राजीनामा दिलाच नाही, जाणून घ्या राज'कारण'

उद्धव ठाकरे यांनी अद्याप आमदारकीचा राजीनामा दिला नाही. त्यामुळे, ते आमच्यादृष्टीने आमदार म्हणून कायम आहेत ...

उद्धव ठाकरेंसोबत राहणार की शिंदे गटात जाणार?; अर्जुन खोतकर उद्या घोषणा करणार - Marathi News | Arjun Khotkar himself has informed that he will announce the decision tomorrow whether Shinde will join the group or not. | Latest jalana News at Lokmat.com

जालना :उद्धव ठाकरेंसोबत राहणार की शिंदे गटात जाणार?; अर्जुन खोतकर उद्या घोषणा करणार

अर्जुन खोतकर आज आपल्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. ...