Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
'मी उद्धव ठाकरेंना म्हणालो होतो की, देवेंद्र फडणवीस आणि आपण समोर बसून चर्चा करू. प्रत्येक समस्येतून मार्ग काढता येतो, फक्त तो इच्छाशक्ती असावी लागते.' ...
Sanjay Raut : ईडीच्या धाडीनंतर राऊत यांनी ट्विट करत म्हटले होते, “कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे. बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय. मी शिवसेनेसाठी लढत राहीन.” ...
bmc election 2022: शिवसेनेतील बंडखोरी आणि भाजप, शिंदे गटाची युती हे मुंबई महापालिकेच्या उद्धव ठाकरेंसाठी चांगलीच डोकेदुखी ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. ...
Opinion poll: शिंदे गटानं शिवसेनेवर केलेला दावा यामुळे शिवसेना कुणाची, असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, इंडिया टीवीच्या ओपिनियन पोलमधून खरी शिवसेना कुणाची याबाबतचा कल मतदारांनी नोंदवला आहे. ...