लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
कर्जमुक्त झालेल्या शेतकरी महिलांचं रक्षाबंधन असणार खास; उद्धव ठाकरेंना पाठवणार राखी - Marathi News | Debt-free farmers will send rakhi to Shivsena Chief Uddhav Thackeray on Raksha Bandhan | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :कर्जमुक्त झालेल्या शेतकरी महिलांचं रक्षाबंधन असणार खास; उद्धव ठाकरेंना पाठवणार राखी

राखीसोबतच "आम्ही शेतकरी उद्धव साहेबांसोबत" असल्याचे म्हणत या आशयाचे पत्र देखील मातोश्रीवर पाठवले जाणार आहे. ...

Maharashtra Political Crisis: शिंदे गटाचे टेन्शन वाढले! शहाजीबापू पाटलांना पर्याय सापडला? उद्धव ठाकरे बांधणार शिवबंधन - Marathi News | obc leader laxman hake to join shiv sena in presence of uddhav thackeray contest election against shahajibapu patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटाचे टेन्शन वाढले! शहाजीबापू पाटलांना पर्याय सापडला? उद्धव ठाकरे बांधणार शिवबंधन

Maharashtra Political Crisis: बंडखोर आमदारांना धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून अनेकविध पर्यायांची चाचपणी केली जात असल्याचे सांगितले जात आहे. ...

Maharashtra Political Crisis: “वरातीमागून घोडे नाचवण्याला काहीच अर्थ नाही, आदित्य ठाकरेंचे दौरे निष्फळ होतील” - Marathi News | bjp pravin darekar criticised shiv sena chief uddhav thackeray and aditya thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“वरातीमागून घोडे नाचवण्याला काहीच अर्थ नाही, आदित्य ठाकरेंचे दौरे निष्फळ होतील”

Maharashtra Political Crisis: शिवसेनेतील अन्य नेत्यांवर ईडी कारवाया झाल्या, तेव्हा उद्धव ठाकरेंनी साधा फोनही केला नाही. संजय राऊतांचाच एवढा कळवळा का, अशी विचारणा भाजपने केली आहे. ...

Eknath Shinde: एकनाथ शिंदे सरकार जाणार की राहणार? काेर्टातील आजच्या सुनावणीकडे लक्ष - Marathi News | Eknath Shinde government will go or stay? Attention to today's hearing in the court on rebel MLa's of Shivsena disqulify petition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे सरकार जाणार की राहणार? काेर्टातील आजच्या सुनावणीकडे लक्ष

 राज्यात ३० जूनला शिंदे-फडणवीस  यांचे सरकार अस्तित्वात येण्याच्या आधीपासूनच प्रकरण न्यायालयात आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने एकमेकांविरुद्ध याचिका दाखल करत आव्हान दिले आहे. ...

Uddhav Thackeray Shiv Sena: "ठाकरे कुटुंबीयांचे फोटो बॅनरवरून हटवले तरी मनात कायम राहतील"; बंडखोर आमदार प्रताप सरनाईक यांची भावनिक प्रतिक्रिया - Marathi News | Uddhav Thackeray Aditya Thackeray photos will always remain close to our hearts says Eknath Shinde Group Shiv Sena rebel Pratap Sarnaik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ठाकरे कुटुंबीयांचे फोटो बॅनरवरून हटवले तरी ते आमच्या मनात कायम राहतील"

प्रताप सरनाईक हे एकनाथ शिंदे गटातील ठाण्याचे आमदार ...

शिंदेंविरुद्धच्या लढाईत 'दिघें'ची एन्ट्री झाली, पण 'मातोश्री'ला उशिरा जाग आली! - Marathi News | Uddhav Thackeray has handed over the post of district chief to late Anand Dighe's nephew Kedar Dighe. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिंदेंविरुद्धच्या लढाईत 'दिघें'ची एन्ट्री झाली, पण 'मातोश्री'ला उशिरा जाग आली!

उद्धव ठाकरे यांनी दिवंगत आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्याकडे जिल्हाप्रमुखपदाची धुरा सोपविली आहे. ...

'संजय राऊतांच्या भोंग्यामुळे तुम्ही मुख्यमंत्री झालात', सुनील राऊतांची एकनाथ शिंदेंवर टीका - Marathi News | Sanjay Raut ED arrest: 'You became Chief Minister because of Sanjay Raut', Sunil Raut criticizes Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'संजय राऊतांच्या भोंग्यामुळे तुम्ही मुख्यमंत्री झालात', सुनील राऊतांची एकनाथ शिंदेंवर टीका

सकाळचा 8 वाजताचा भोंगा बंद झाला, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. ...

उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसण्यात नरेश म्हस्केंचा पुढाकार- राष्ट्रवादीचे टीकास्त्र - Marathi News | Thane Ex Mayor Naresh Mhaske backstabbed Shiv Sena Uddhav Thackeray blames NCP Anand Paranjpe | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसण्यात नरेश म्हस्केंचा पुढाकार"

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी मांडलं रोखठोक मत ...