लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
“झाल्या असतील चुका, सर्व माफ करून एकत्र यावं,” दीपाली सय्यद यांच्याकडून रक्षाबंधनाच्या अनोख्या शुभेच्छा - Marathi News | shiv sena leader deepali sayed rakshabandhan wishesh shares eknath shinde uddhav thackeray photo said come together again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“झाल्या असतील चुका, सर्व माफ करून एकत्र यावं,” दीपाली सय्यद यांच्याकडून रक्षाबंधनाच्या अनोख्या शुभेच्छा

उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांचा फोटो शेअर करत दीपाली सय्यद यांनी दिल्या अनोख्या पद्धतीनं शुभेच्छा. ...

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून हटवणाऱ्यांचा सूड घेणार; आमदार सुनील राऊतांचा इशारा - Marathi News | Will take revenge on those who removed Uddhav Thackeray from the post of Chief Minister; Warning of Shiv Sena MLA Sunil Raut to Eknath Shinde Rebel Group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून हटवणाऱ्यांचा सूड घेणार; आमदार राऊतांचा खळबळजनक इशारा

बाळासाहेब ठाकरे सर्वांचेच आहेत. मराठी माणसांचे आहेत. परंतु पक्ष कुणी बांधला? बाळासाहेबांनंतर भाजपानं शिवसेनेची युती तोडली तेव्हा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना लढली असं आमदार सुनील राऊत म्हणाले. ...

मविआत शिवसेना-काँग्रेस आमनेसामने; विरोधी पक्षनेतेपदावर दावा, आज होणार बैठक - Marathi News | Shiv Sena-Congress clash of Opposition party leader post claim, Maha Vikas Aghadi meeting to be held today or tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआत शिवसेना-काँग्रेस आमनेसामने; विरोधी पक्षनेतेपदावर दावा, आज होणार बैठक

शिवसेनेने न विचारताच परस्पर विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय घेतला अशी नाराजी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. ...

'ईडी' आणि 'सीबीआय'देखील नितीश कुमारांना रोखू शकली नाही; उद्धव ठाकरे म्हणाले आगे बढो! - Marathi News | Even 'ED' and 'CBI' could not stop Nitish Kumar in Bihar; Uddhav Thackeray said go ahead! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ईडी' आणि 'सीबीआय'देखील नितीश कुमारांना रोखू शकली नाही; उद्धव ठाकरे म्हणाले आगे बढो!

महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन शिवसेनेला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. त्यामुळे, भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष टोकाला गेला आहे. ...

एकनाथ शिंदे गटाचे भवितव्य ठरवणारी राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर - Marathi News | The hearing of the power struggle in the state which will decide the fate of the CM Eknath Shinde group has been postponed again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदे गटाचे भवितव्य ठरवणारी राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर

सरन्यायाधीश रमणा यांच्या अध्यक्षतेखाली या याचिकांवर सुनावणी सुरू आहे. ...

Supreme Court: पुन्हा तारीख! शिंदे-शिवसेना वादातील 'सर्वोच्च' सुनावणी 10 दिवस लांबणीवर - Marathi News | Supreme Court: Date again! Supreme court hearing in Eknath Shinde-Shiv Sena dispute on 22 august, its postponed for 12 days, | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा तारीख! शिंदे-शिवसेना वादातील सर्वोच्च सुनावणी 10 दिवस लांबणीवर

Supreme Court: शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष सर्वोच्च न्यायालयात गेल्यामुळे आता, न्यायालयाचा निर्णय काय येतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे ...

Maharashtra Political Crisis: आदित्य ठाकरेंची कमाल! ‘या’ गावात सभा घेतली, तिथेच बिनविरोध सत्ता आणली; शिंदे गटाला दणका - Marathi News | big setback to eknath shinde group unopposed power of uddhav thackeray shiv sena in village where aaditya thackeray held shiv samvad yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदित्य ठाकरेंची कमाल! ‘या’ गावात सभा घेतली, तिथेच बिनविरोध सत्ता आणली; शिंदे गटाला दणका

Maharashtra Political Crisis: मंत्रिमंडळ विस्ताराच्या दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे गटाला धक्का बसला असून, आदित्य ठाकरेंची जादू चालल्याचे सांगितले जात आहे. ...

काँग्रेसला न विचारताच उद्धव ठाकरेंनी घेतला निर्णय; महाविकास आघाडीत नाराजीनाट्य - Marathi News | Upset in Maha Vikas Aghadi; Uddhav Thackeray took the decision without asking the Congress to give Ambadas Danve leader of Opposition in Vidhan Parishad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसला न विचारताच उद्धव ठाकरेंनी घेतला निर्णय; महाविकास आघाडीत नाराजीनाट्य

राज्यात सत्तांतर घडल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये पदांसाठी रस्सीखेच सुरू आहे. विधानसभेत संख्याबळाच्या आधारे राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले. परंतु विधान परिषदेत सभापती, विरोधी पक्षनेतेपद रिक्त होते. ...