लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
शिंदे गटातील आमदार अजूनही नाराज; भर व्यासपीठावर बोलून दाखवली मनातील खंत - Marathi News | MLAs from Shinde group Sanjay Shirsat still upset over his name not included in cabinet expansion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटातील आमदार अजूनही नाराज; भर व्यासपीठावर बोलून दाखवली मनातील खंत

मागील अडीच वर्षात मी एखाद्या पत्रावर मुख्यमंत्र्यांची सहीच पाहिली नाही असं सांगत शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता टोला लगावला. ...

"जे व्हायचं ते होईल..," राज्यातील सत्तासंघर्षावर उद्धव ठाकरे रोखठोकच बोलले - Marathi News | shiv sena leader uddhav thackeray commented on supreme court eknath shinde political crisis maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"जे व्हायचं ते होईल..," राज्यातील सत्तासंघर्षावर उद्धव ठाकरे रोखठोकच बोलले

निवडणुका कधी येतायत आणि आम्ही या गद्दारांना कधी धडा शिकवतोय अशी जनतेची भावना असल्याचं उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य. ...

शिवसेनेतील ज्येष्ठांना डावलून 'मर्सिडीज बॉय'ला मंत्री केलं; चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा  - Marathi News | BJP leader Chitra Wagh has criticized Shiv Sena chief Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेतील ज्येष्ठांना डावलून 'मर्सिडीज बॉय'ला मंत्री केलं; चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा 

भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

बाळासाहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी महापालिका जिंकणारच; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल - Marathi News | Balasaheb thackeray dream will be fulfilled by the Municipal Corporation election result Devendra Fadnavis attacked Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी महापालिका जिंकणारच; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

"मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणार, महाराष्ट्राचे आता तुकडे पाडणार असे दरवेळचे डायलॉग आता महापालिका निवडणूक जवळ येईल तसे सुरू होतील, अहो! जरा डायलॉग तरी बदला" ...

...कितने आदमी थे, ६५ में से ५० निकल गये!; देवेंद्र फडणवीस यांची शोले स्टाईल टीका - Marathi News | Kitne Aadmi The 65 Mein Se 50 Nikal Gaye Sholay Style comment by devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...कितने आदमी थे, ६५ में से ५० निकल गये!; देवेंद्र फडणवीस यांची शोले स्टाईल टीका

मला अमिताभ बच्चन म्हटले गेले. पण मी दिसताे अमजद खानसारखा. पण मी हे नक्की विचारू शकतो की, ‘कितने आदमी थे... ...

“बंद खोलीत बसून राहिलं की बाहेरचं जग संपल्यासारखं वाटायला लागतं” - Marathi News | When you sit in a closed room the outside world seems to end ashish shelar on shiv sena uddhav thackeray devendra fadnavis bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बंद खोलीत बसून राहिलं की बाहेरचं जग संपल्यासारखं वाटायला लागतं”

आशिष शेलारांचं शिवसेनेला प्रत्युत्तर. ...

“फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या नावाने मते मागणे म्हणजे मोदी पर्व संपत आल्याची नांदी” - Marathi News | devendra Fadnavis asking for votes in the name of Balasaheb thackeray means that the Modi era has come to an end shiv sena uddhav thackeray bmc elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या नावाने मते मागणे म्हणजे मोदी पर्व संपत आल्याची नांदी”

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची घणाघाती टीका ...

Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray: "तुम्हीही दिल्लीत गेलात पण राज्यासाठी नव्हे तर सोनियाजींसमोर नतमस्तक होण्यासाठी"; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल - Marathi News | Devendra Fadnavis slams Uddhav Thackeray for criticising Eknath Shinde Delhi Visit to meet Pm Modi Sonia Gandhi Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुम्हीही दिल्लीत गेलात पण राज्यासाठी नव्हे, सोनियाजींसमोर नतमस्तक व्हायला"

"राज्याच्या मुख्यमंत्र्याला दिल्लीत जावंच लागतं, त्याशिवाय राज्यातील प्रकल्प पूर्ण कसे होतील?" ...