लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
"ईडीच्या भयाने शिंदे गट गुडघ्यावर गेला; महाराष्ट्रातील मेंढरे घाबरून पळाली"; शिवसेनेचं टीकास्त्र  - Marathi News | Shivsena Slams BJP And CM Eknath Shinde MLAs Over ED inquiry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ईडीच्या भयाने शिंदे गट गुडघ्यावर गेला; महाराष्ट्रातील मेंढरे घाबरून पळाली"; शिवसेनेचं टीकास्त्र 

Shivsena Slams BJP : "संभ्रमित युग! बदनाम कमळ!" या सामनाच्या अग्रलेखातून भाजपा आणि शिंदे गटावर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे.  ...

मी राज्याच्या विकासाचे कंत्राट घेतलेला CM; शिंदेंच्या विरोधकांना कानपिचक्या, म्हणाले..रांग नाही, काम महत्त्वाचे - Marathi News | i am that CM who took the contract for the development of the state eknath shinde slams opponents | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी राज्याच्या विकासाचे कंत्राट घेतलेला CM; शिंदेंचा विरोधकांना टोला, रांग नाही, काम महत्वाचे!

मी कंत्राटी मुख्यमंत्री असल्याची टीका तुम्ही केली. होय ! मी राज्याच्या विकासाचे कंत्राट घेतलेला, सर्वसामान्यांचे अश्रू पुसण्याचे कंत्राट घेतलेला आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचे कंत्राट घेतलेला मुख्यमंत्री आहे. ...

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; "बाळासाहेबांच्या विचारांशी ज्यांनी बेईमानी केली..."   - Marathi News | CM Eknath Shinde attacks Shivsena Chief Uddhav Thackeray in vidhan sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल; "बाळासाहेबांच्या विचारांशी ज्यांनी बेईमानी केली.."  

होय मी कंत्राटी मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या विकासाचं कंत्राट घेतलंय, हे राज्य अधिक समृद्ध करण्याचं कंत्राट घेतलंय असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेत्यांना लगावला. ...

शिंदे ठाकरे वाद आता घटनापीठाकडे.. | घटनापीठ म्हणजे काय? जाणून घ्या | What is Constitutional Court? - Marathi News | Shinde Thackeray dispute now to the Constitution Bench.. | What is constitution bench? Learn | What is Constitutional Court? | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे ठाकरे वाद आता घटनापीठाकडे.. | घटनापीठ म्हणजे काय? जाणून घ्या | What is Constitutional Court?

शिंदे ठाकरे वाद आता घटनापीठाकडे.. | घटनापीठ म्हणजे काय? जाणून घ्या | What is Constitutional Court? ...

Maharashtra Political Crisis: “म्हणजे आता उद्धव ठाकरेंचा विधान परिषदेच्या विरोधीपक्षनेते पदावर डोळा आहे की काय?”  - Marathi News | bjp atul bhatkhalkar taunts shiv sena chief uddhav thackeray over leader of opposition in vidhan parishad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“म्हणजे आता उद्धव ठाकरेंचा विधान परिषदेच्या विरोधीपक्षनेते पदावर डोळा आहे की काय?”

Maharashtra Political Crisis: अंबादास दानवेंना विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवर खूप दिवस बसू द्यायचे नाही, असे सूचक विधान उद्धव ठाकरेंनी केले होते. ...

Maharashtra Political Crisis: “सचिन वाझेचे खोके, मातोश्री ओके”; शिंदे गटाचा ठाकरे घराण्यावर पलटवार, संघर्ष शिगेला - Marathi News | eknath shinde group rebel mla criticised shiv sena chief uddhav thackeray and aaditya thackeray over sachin vaze case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सचिन वाझेचे खोके, मातोश्री ओके”; शिंदे गटाचा ठाकरे घराण्यावर पलटवार, संघर्ष शिगेला

Maharashtra Political Crisis: विधिमंडळ परिसरात शिंदे गटातील बंडखोर आमदारांकडून मातोश्री आणि ठाकरे घराण्याला लक्ष्य करण्यात आले. ...

Pravin Darekar : "तुम्ही मुख्यमंत्री असताना काय दिवे लावले हे जनतेनं पाहिलं"; भाजपाची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - Marathi News | BJP Pravin Darekar Slams Shivsena Uddhav Thackeray And Aaditya Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुम्ही मुख्यमंत्री असताना काय दिवे लावले हे जनतेनं पाहिलं"; भाजपाची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

BJP Pravin Darekar Slams Shivsena Uddhav Thackeray : भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलं आहे. ...

Maharashtra Political Crisis: “हा तर चोरबाजार, दुसऱ्यांचे आमदार-खासदार चोरणं हाच भाजपचा एककलमी कार्यक्रम”: उद्धव ठाकरे - Marathi News | shiv sena chief uddhav thackeray slams bjp and eknath shinde group over current political situation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“हा तर चोरबाजार, दुसऱ्यांचे आमदार-खासदार चोरणं हाच भाजपचा एककलमी कार्यक्रम”: उद्धव ठाकरे

Maharashtra Political Crisis: स्वत:चा विचार नाही, आचार नाही. फक्त सत्ता पाहिजे. काही वाट्टेल ते करू, पण सत्ता पाहिजे, या शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपवर सडकून टीका केली. ...