लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर गेलेत त्यांनी..; दसरा मेळाव्यावरून शिंदे गटाचा ठाकरेंना टोला - Marathi News | He moved away from Balasaheb's thoughts; The Shinde group attacked Uddhav Thackeray over the Dussehra Melava | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जे बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर गेलेत..."; दसरा मेळाव्यावरून ठाकरेंना टोला

बाळासाहेबांच्या विचारांचे पालन करणे आमच्या सगळ्यांचे कर्तव्य आहे. दसरा मेळाव्याची परंपरा कायम राहावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कटिबद्ध आहेत असं केसरकरांनी म्हटलं. ...

"आमदार संपर्कात, शिंदे-ठाकरे गटाचे दावे-प्रतिदावे; भाजपा म्हणतं, २०२४ पर्यंत.." - Marathi News | "MLAs in touch, claims both of Eknath Shinde- Uddhav Thackeray group; BJP says, till 2024 this government will continue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आमदार संपर्कात, शिंदे-ठाकरे गटाचे दावे-प्रतिदावे; भाजपा म्हणतं, २०२४ पर्यंत.."

उर्वरित १०-१५ आमदार शिवसेनेत राहतील का? याची काळजी खैरेंनी करावी असा टोला भाजपा आमदार नितेश राणेंनी लगावला.  ...

Maharashtra Political Crisis: “शिवाजी पार्कवर उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच दसरा मेळावा होणार”: किशोरी पेडणेकर - Marathi News | shiv sena kishori pednekar said only uddhav balasaheb thackeray will take dasara melava on shivaji park | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शिवाजी पार्कवर उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच दसरा मेळावा होणार”: किशोरी पेडणेकर

Maharashtra Political Crisis: हिंदुत्व हे बाळासाहेब ठाकरेंचे आहे. उद्धव ठाकरेच शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेणार, असे किशोरी पेडणेकर यांनी ठामपणे सांगितले. ...

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगरांना टक्कर देण्यासाठी शिवसेनेची मोठी खेळी - Marathi News | Ex MLA Santosh Tarfe joined Shiv Sena, Shiv Sena Uddhav Thackeray Steps to compete with Shinde group MLA Santosh Bangar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटाचे आमदार संतोष बांगरांना टक्कर देण्यासाठी शिवसेनेची मोठी खेळी

एकनाथ शिंदे यांच्यासह ३९ आमदार गुवाहाटीला गेल्यानंतर संतोष बांगर यांनी मतदारसंघात मोर्चा काढत गद्दारांना जनता माफ करणार नाही असं म्हणत मी उद्धव ठाकरेंना साथ देणार असं म्हटलं होते. ...

Bharat Gogawale : "धनुष्यबाण आम्हालाच मिळेल आणि आम्हीच पुन्हा आमदार होऊ"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा दावा - Marathi News | Shivsena vs Eknath Shinde Bharat Gogawale statement Over maharashtra political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"धनुष्यबाण आम्हालाच मिळेल आणि आम्हीच पुन्हा आमदार होऊ"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा दावा

Bharat Gogawale : "अनेक लोकांनी देव पाण्यात बुडवले होते. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल, शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरतील. त्यानंतर आमचे सरकार कोसळेल, अशी आस अनेकजण लावून बसले आहेत." ...

Maharashtra Political Crisis: NCPने आखला सॉलिड प्लॅन! आता शिवसेनेचे बंडखोर टार्गेटवर; उद्धव ठाकरेंना मदत की डाव उलटवणार? - Marathi News | ncp jayant patil order to party worker to target eknath shinde group mla rebel from shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NCPने आखला सॉलिड प्लॅन! आता शिवसेनेचे बंडखोर टार्गेटवर; उद्धव ठाकरेंना मदत की डाव उलटवणार?

Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना धडा शिकवण्यासाठी आता राष्ट्रवादी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

Shahajibapu Patil : "ज्यांची प्रवृतीच राजकारणात खोक्यावर अवलंबून त्यांना खोके दिसताहेत"; शहाजीबापू पाटलांचं प्रत्युत्तर - Marathi News | Shahajibapu Patil Slams Shivsena Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ज्यांची प्रवृतीच राजकारणात खोक्यावर अवलंबून त्यांना खोके दिसताहेत"; शहाजीबापू पाटलांचं प्रत्युत्तर

Shahajibapu Patil And Shivsena : बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी 50 खोक्यांवरून टीका करणाऱ्यांवर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. ...

शिवसेनेतील आणखी दोन आमदार फुटणार?; भुमरेंच्या दाव्यावर अंबादास दानवेंनी दिली प्रतिक्रिया - Marathi News | Shinde faction MLA Sandipan Bhumre has criticized Shiv Sena MLA Ambadas Danve | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेतील आणखी दोन आमदार फुटणार?; भुमरेंच्या दाव्यावर अंबादास दानवेंनी दिली प्रतिक्रिया

संदीपान भुमरेंच्या दाव्यावर ठाकरे गटातील आमदार अंबादास दानवे यांनी टीका केली आहे. ...