लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
उद्धव ठाकरे हिंदुत्ववादी नाहीत, ते गोंधळलेल्या मनस्थितीत आहेत; भाजपाचा टोला - Marathi News | Uddhav Thackeray is not a Hindutva, he is in a confused state of mind; BJP Chandrashekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे हिंदुत्ववादी नाहीत, ते गोंधळलेल्या मनस्थितीत आहेत; भाजपाचा टोला

पक्ष वाढवण्यावर कुणाचा आक्षेप नाही. परंतु अडीच वर्ष कुठे गेले होते असा सवाल महाराष्ट्रातील जनता उद्धव ठाकरे, शरद पवारांना करणार आहे असं बावनकुळेंनी म्हटलं. ...

राज ठाकरेंचा दसरा मेळावा?; एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे वादात आता मनसेची उडी - Marathi News | Raj Thackeray Dussehra Melava?; Now MNS reaction in Eknath Shinde-Uddhav Thackeray dispute over Balasaheb Thackeray Dussehra Melava | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंचा दसरा मेळावा?; एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे वादात आता मनसेची उडी

हिंदुत्वाचे विचार आणि बाळासाहेबांचा वारसा आम्हीच पुढे घेऊ जाऊ असा दावा मनसे, शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंकडून केला जात आहे. ...

'पर्यावरणाचा ऱ्हासाचा कांगावा, आता सर्व राजकीय प्रदूषण बाद', CM शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा! - Marathi News | mumbai metro 3 trial run cm eknath shinde attacks aditya thackeray and uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पर्यावरणाचा ऱ्हासाचा कांगावा, आता सर्व राजकीय प्रदूषण बाद', CM शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा!

आरे कारशेडच्या मुद्द्यावरुन वादग्रस्त ठरलेल्या मुंबई मेट्रो-३ ची ट्रायल रन अखेर आज आरेतील सारीपूतनगर येथे पार पडली. ...

दसरा मेळाव्यावरुन शिंदे अन् ठाकरे गटात रस्सीखेच; मनसेने सांगितली 'एकच' गोष्ट - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has reacted to the controversy over Shiv Sena's Dussehra gathering. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दसरा मेळाव्यावरुन शिंदे अन् ठाकरे गटात रस्सीखेच; मनसेने सांगितली 'एकच' गोष्ट

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरुन होणाऱ्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

Uddhav Thackeray: दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच, उद्धव ठाकरे यांनी ठणकावले - Marathi News | Uddhav Thackeray: Dussehra gathering at Shivaji Park itself, Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच, उद्धव ठाकरे यांनी ठणकावले

Uddhav Thackeray: दसरा मेळावा कुणाचा होणार यावरून संभ्रम-बिंभ्रम अजिबात नाही. दसरा मेळावा आमचाच, म्हणजे शिवसेनेचाच होणार आणि शिवतीर्थावरच  (शिवाजी पार्क) होणार. ...

"शिवसेना रस्त्यावर पडलेली वस्तू नाही..."; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना ठणकावलं - Marathi News | Shiv Sena Uddhav Thackeray Criticised CM Eknath Shinde over Dasara Melava | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शिवसेना रस्त्यावर पडलेली वस्तू नाही..."; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना ठणकावलं

शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार. शिवसेना, शिवसैनिक ठाम आहे असं उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितले. ...

उद्धव ठाकरेंनी प्रश्न विचारताच अरविंद सावंत खुर्चीवरून उठले; नेमकं काय घडलं? - Marathi News | Shivsena Uddhav Thackeray asked question, Arvind Sawant got up from his chair; What exactly happened? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंनी प्रश्न विचारताच अरविंद सावंत खुर्चीवरून उठले; नेमकं काय घडलं?

भाजपानं आम्ही हिंदुत्व तोडलं असा आरोप केला. त्याला छेद देणारी आजची घटना आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. ...

न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या संजय राऊतांना उद्धव ठाकरेंनी वाऱ्यावर सोडलंय; भाजपाचा टोला - Marathi News | BJP leader Praveen Darekar has criticized former Chief Minister Uddhav Thackeray. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या राऊतांना उद्धव ठाकरेंनी वाऱ्यावर सोडलंय; भाजपाचा टोला

भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...