लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस - Marathi News | Uddhav Thackeray gets show cause notice from commission investigating Koregaon Bhima violence case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस

१२ सप्टेंबर आणि २७ ऑक्टोबर रोजी दोन वेळा ठाकरे यांना नोटीस पाठविण्यात आली होती ...

कोरेगाव भीमा आयोगाची उद्धव ठाकरे यांना कारणे दाखवा नोटीस; २ डिसेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश - Marathi News | Koregaon Bhima Commission issues show cause notice to Uddhav Thackeray; orders him to appear on December 2 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव भीमा आयोगाची उद्धव ठाकरे यांना कारणे दाखवा नोटीस; २ डिसेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश

आयोगाने ठाकरे यांना जामीनपात्र अटक वॉरंट का जारी करू नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे ...

कुबड्या, अॅनाकोंडा, पेंग्विन, पप्पू : कोठे नेला महाराष्ट्र? - Marathi News | No More Gentleman Game When Insults Like Pappu and Crutches Replace Respect in Indian Politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कुबड्या, अॅनाकोंडा, पेंग्विन, पप्पू : कोठे नेला महाराष्ट्र?

पूर्वी वाद तीव्र असले, तरी राजकीय नेत्यांची भाषा सुसंस्कृत होती. आज मात्र नेत्यांमध्ये जणू कोण अधिक टोचून बोलतो याचीच स्पर्धा लागलेली असते. ...

"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध - Marathi News | Gunaratna Sadavarte criticizes Uddhav Thackeray, Raj Thackeray, Sharad Pawar march against the Election Commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध

शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तुमच्यात दम असेल निवडणूक रोखून दाखवा असं आव्हान सदावर्ते यांनी दिले आहे. ...

उबाठा आणि संजय राऊतच उंदीर होऊन मुंबई पोखरण्याचे काम करताहेत; नवनाथ बन यांची टीका - Marathi News | Ubatha and Sanjay Raut are acting like rats and are destroying Mumbai; Navnath Ban's criticism | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उबाठा आणि संजय राऊतच उंदीर होऊन मुंबई पोखरण्याचे काम करताहेत; नवनाथ बन यांची टीका

जे भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जामीनावर बाहेर आहेत,ज्यांनी पत्राचाळ घोटाळ्यात मराठी माणसांची घरे लाटली असे राऊत बावनकुळेंवर भ्रष्टाचाराचे आरोप करतात हेच हास्यास्पद ...

निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना - Marathi News | 70 Percent of Uddhav Sena new faces will be seen in the elections Plan to campaign together with MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना

मतदार यादीवर मनसे, उद्धवसेनेची नजर ...

लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा - Marathi News | 'People's discontent has increased!' India will have a situation like 'Nepal, Ladakh'; Prakash Ambedkar warns | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा

देश धोकादायक वळणावर; बेरोजगारी, महागाईमुळे जनता त्रस्त; प्रकाश आंबेडकर यांचा इशारा ...

उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना धक्का; उद्धवसेनेचे शहरप्रमुख अखेर भाजपात दाखल - Marathi News | Uddhav Thackeray suffers setback in Ulhasnagar; Uddhav Shiv Sena city chief finally joins BJP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना धक्का; उद्धवसेनेचे शहरप्रमुख अखेर भाजपात दाखल

कुलविंदर सिंह बैंस यांच्या भाजपा प्रवेशाने पक्षाला धक्का न बसता, शिवसैनिकात चैतन्य निर्माण झाल्याची प्रतिक्रिया उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शाहू यांनी दिली. ...