लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Who is Aaditya Thackeray?, हे पोरगं गोधडीत होतं तेव्हा...; शिंदे गटाचा हल्लाबोल - Marathi News | Who is Aaditya Thackeray?, Eknath Shinde Group Minister Gulabrao Patil Target Thackeray Group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Who is Aaditya Thackeray?, हे पोरगं गोधडीत होतं तेव्हा...; शिंदे गटाचा हल्लाबोल

शिवसेना कुणाची काय, ती आमचीच आहे. आम्ही काय कमळावर उभे आहोत का? आमचं त्यांच्याशी लव्ह मॅरेज होतं. आम्ही आय लव्ह यू म्हटलं. काय वाईट केले आम्ही असा सवाल शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटलांनी विचारला आहे. ...

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी हालचाली सुरू; आमदारांसोबत घेतली महत्वाची बैठक - Marathi News | CM Eknath Shinde's movement for Dussehra gathering begins; An important meeting was held with MLAs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी हालचाली सुरू; आमदारांसोबत घेतली महत्वाची बैठक

दसरा मेळाव्यावरुन ठाकरे आणि शिंदे यांच्यात संघर्ष सुरु आहे. ...

‘त्या’ १२ नावांची यादी अखेर रद्द; राज्यपाल कोश्यारी यांनी सरकारला यादी परत पाठविली - Marathi News | The list of those 12 names finally cancelled; Governor Koshyari sent the list back to the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘त्या’ १२ नावांची यादी अखेर रद्द; राज्यपाल कोश्यारी यांनी सरकारला यादी परत पाठविली

राजभवनातून शनिवारी पूर्वीची यादी मुख्यमंत्री कार्यालयाकडे परत पाठविली. ठाकरे सरकारने पाठविलेल्या यादीला राज्यपालांनी दोन वर्षे मान्यता दिली नव्हती. ...

Maharashtra Political Crisis: “शपथपत्र घेऊन जाण्यासाठी ट्रक, टेम्पो कमी पडले पाहिजे, इतके सदस्य वाढवा”; उद्धव ठाकरेंचे आवाहन - Marathi News | shiv sena chief uddhav thackeray praised vahatuk sena and taunt eknath shinde group over affidavit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शपथपत्र घेऊन जाण्यासाठी ट्रक, टेम्पो कमी पडले पाहिजे, इतके सदस्य वाढवा”; उद्धव ठाकरेंचे आवाहन

Maharashtra Political Crisis: भाडोत्री कुणीही नाही, भगव्यासाठी सर्वस्व वाहून टाकणारी मंडळी आपल्याकडे आहेत, बाकी दसरा मेळाव्यात बोलणारच आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ...

"भाजपा हा हिंदू सण सुरु ठेवणारा पक्ष, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेप्रमाणे सण बंद पाडणारा नाही"; आशिष शेलारांचा टोला - Marathi News | BJP MLA Ashish Shelar slams Uddhav Thackeray Sharad Pawar led Mahavikas Aghadi about Hindu Festivals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"भाजपा हा हिंदू सण सुरु ठेवणारा पक्ष, ठाकरेंच्या शिवसेनेप्रमाणे सण बंद पाडणारा नाही"

"माजी मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेने १०० वर्षांची लालबागच्‍या राजाची परंपरा खंडित केली होती" ...

Maharashtra Political Crisis: “शिल्लक सेनेने दसरा मेळाव्यात ओवेसीला बोलवल्याचे समजते खरं का?”; मनसेचा खोचक सवाल - Marathi News | mns gajanan kale criticize shiv sena over dasara melava at shivtirth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शिल्लक सेनेने दसरा मेळाव्यात ओवेसीला बोलवल्याचे समजते खरं का?”; मनसेचा खोचक सवाल

Maharashtra Political Crisis: शिल्लक सेनेच्या नेत्यांना स्वप्नात पण मनसे व राजसाहेब दिसू लागले आहेत, असा टोला मनसेकडून लगावण्यात आला आहे. ...

मुख्यमंत्री शिंदेंविरोधात बोलाल तर चुन चुन के, गिन गिन के मारेंगे; आमदाराचा इशारा - Marathi News | CM Eknath Shinde Group MLA Sanjay Gaikwad warning thackeray group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री शिंदेंविरोधात बोलाल तर चुन चुन के, गिन गिन के मारेंगे; आमदाराचा इशारा

शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात ठेवला होता. त्यावेळी त्या कार्यक्रमात अचानकपणे शिंदे गटाचे कार्यकर्ते नारेबाजी करत बंदिस्त सभागृहात घुसले. ...

बुलडाण्यात शिवसेनेच्या शिंदे व ठाकरे गटात तुफान राडा, शाब्दिक चकमक पोहोचली हाणामारीपर्यंत - Marathi News | In Buldani, Shiv Sena's Shinde and Thackeray groups clashed, the verbal clash reached the point of a scuffle | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाण्यात शिवसेनेच्या शिंदे व ठाकरे गटात तुफान राडा, शाब्दिक चकमक पोहोचली हाणामारीपर्यंत

कार्यक्रमात अचानकपणे शिंदे गटाचे कार्यकर्ते नारेबाजी करत बंदिस्त सभागृहात घुसले. तेथील खुर्च्यांची तोडफोड करत ठाकरे गटाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की करत संजय हाडे, गाडेकर यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. ...