लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
शिवसेनेचं भाजपला जशास तसं उत्तर, रऊफचे फडणवीसांसोबतचे फोटो व्हायरल - Marathi News | Will they also be investigated? Shiv Sena's response to BJP on Yakub Menon controversy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेचं भाजपला जशास तसं उत्तर, रऊफचे फडणवीसांसोबतचे फोटो व्हायरल

याकूब मेमनचा नातेवाईक रऊफ मेमनसोबत किशोरी पेडणेकर यांची बैठक झाली असल्याचा आरोप करत त्यांची चौकशी करण्याची मागणी भाजपने केली ...

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का; एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या - Marathi News | Another blow to Uddhav Thackeray by Eknath Shinde Govt; transfers of MIDC officials | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का; एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

नाशिकला उदय किसवे : नऊ अधिकाऱ्यांची सेवा महसूलकडे वर्ग  ...

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का; एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या - Marathi News | Another blow to Uddhav Thackeray Govt; transfers of MIDC officials in state | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का; एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

नाशिकला उदय किसवे : नऊ अधिकाऱ्यांची सेवा महसूलकडे वर्ग  ...

'... तर देव मला माफ करणार नाही'; कीर्तिकरांनी शिवसेनेबाबत निर्णय घेतला - Marathi News | ... So God will not forgive me; Gajanan Kirtikar made a decision about shivsena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'... तर देव मला माफ करणार नाही'; कीर्तिकरांनी शिवसेनेबाबत निर्णय घेतला

खासदार कीर्तिकर यांनी दोन दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर जावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणपतीचे दर्शन घेतले आणि नंतर या दोघांमध्ये सुमारे १० मिनीटे चर्चाही झाली होती ...

Devendra Fadnavis : "आमच्या सरकारमध्ये हिंमत होती, आम्ही रात्री सुप्रीम कोर्ट उघडून बॉम्बस्फोटातील दोषींना शिक्षा दिली" - Marathi News | We convicted the guilty of blasts by opening Supreme Court at night says Maharashtra Dy CM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आमच्या सरकारमध्ये हिंमत होती, आम्ही रात्री सुप्रीम कोर्ट उघडून बॉम्बस्फोटातील दोषींना शिक्षा दिली"

Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीकास्र सोडलं आहे. ...

'उद्धव ठाकरेंनी राज्याच्या १२ कोटी जनतेला ना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या, ना दहीहंडीच्या'; मोहित कंबोज यांचा हल्लाबोल! - Marathi News | Uddhav Thackeray did not wish Ganeshotsav or Dahi Handi tweet by mohit kamboj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उद्धव ठाकरेंनी राज्याच्या १२ कोटी जनतेला ना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या, ना दहीहंडीच्या'

राज्यात लाडक्या बाप्पाला भाविकांनी साश्रूपूर्ण नयनांनी निरोप दिला. दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर गणपती बाप्पांचं मोठ्या थाटात विसर्जन करण्यात आलं. ...

Sanjay Raut: सुनील राऊतांना अचानक ‘मातोश्री’वरुन बोलावणं; उद्धव ठाकरेंनी केली संजय राऊतांची विचारपूस! - Marathi News | sanjay raut brother sunil raut meet shiv sena chief uddhav thackeray at matoshree | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुनील राऊतांना अचानक ‘मातोश्री’वरुन बोलावणं; उद्धव ठाकरेंनी केली संजय राऊतांची विचारपूस!

Sanjay Raut: उद्धव ठाकरेंनी जे काम केलेय, ते जगातील दुसरा मुख्यमंत्री करु शकत नाही, असे सांगत संजय राऊतांना लवकरच जामीन मिळेल, असा विश्वास सुनील राऊतांनी व्यक्त केला. ...

Ajit Pawar On Dasara Melava: दसरा मेळावा शिवसेनेचा की शिंदे गटाचा? अजित पवार म्हणाले, “शिवाजी पार्क मैदानावर...” - Marathi News | ncp leader ajit pawar reaction over dasara melava on shivaji park | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दसरा मेळावा शिवसेनेचा की शिंदे गटाचा? अजित पवार म्हणाले, “शिवाजी पार्क मैदानावर...”

Ajit Pawar On Dasara Melava: दसरा मेळाव्यासंदर्भात प्रतिक्रिया देताना अजित पवारांनी बाळासाहेब ठाकरेंच्या एका विधानाची आठवण करून दिली. ...