Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Uddhav Thackeray on Eknath Shinde Ajit Pawar: उद्धव ठाकरे यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे उपमुख्यमंत्री पद काढून घेण्याची मागणी केली. विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीवरून ठाकरे सरकारवर बरसले. ...
Uddhav Thackeray Latest News: छत्रपती संभाजीनगरमध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेने (युबीटी) हंबरडा मोर्चा काढला. या मोर्चात बोलताना उद्धव ठाकरेंनी सरकारकडे मोठी मागणी केली. ...
Maha Vikas Aghadi MNS News: राज ठाकरे यांना सोबत घेतले तर येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ‘त्या’ मतांवर थेट आणि विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मविआतील धुसपूस वाढल्याचे बोलले जात आहे. ...
Ashutosh Nikalje joins Shiv Sena UBT: राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. ...