Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Dasara Melava: शिवसेनेची ओळख असलेल्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावरून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा करणारा शिंदे गट आमने सामने आले आहेत. त्यात आता शिंदे गटाच्या बाजूने भाजपानेही खिंड लढवण्यास सुरुवात केल ...
कार्यकर्त्यांनी वाजत गाजत यावे परंतु दसरा मेळाव्याला गालबोट लागेल असे वागू नये, असे आवाहन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना केलं आहे ...
आमची सभा मुंबईतच होणार, राज्यभरात सभा होतायेत. प्रचंड गर्दी सभांना होतेय. राज्यातील बहुतांश पदाधिकारी एकनाथ शिंदेंसोबत आहेत असं शिंदे गटाने सांगितले. ...
हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय नव्हेच. मुंबईत बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दसरा मेळावा भरवतील तेव्हा तेथे याचा प्रत्यय येईल. - केसरकर ...
Shiv sena Dasara Melava Update: सर्वोच्च न्यायालय शिवसेनेच्या वादावर जो निकाल देईल तो देशाच्या लोकशाहीचे भविष्य ठरविणारा निकाल असेल असे ठाकरे म्हणाले. न्यायदेवतेवर मी संशय घेतलेला नाही असेही ते म्हणाले. ...