लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
एक पक्ष, एक झेंडा, दोन नेते, दोन मैदाने! - Marathi News | One party one flag two leaders special article eknath shinde uddhav thackeray shiv sena symbol dasara melava | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :एक पक्ष, एक झेंडा, दोन नेते, दोन मैदाने!

‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो’...हेच शब्द! फरक इतकाच की यावेळी दसरा मेळाव्यात असे ‘दोन आवाज’ घुमतील!! ...

सीतारमण मॅडम, आधी वेदांताच्या प्रश्नांची उत्तरे द्या, शिवसेनेचे अर्थमंत्र्यांना अनेक सवाल - Marathi News | Nirmala Sitharaman Madam, first answer Vedanta's questions, many questions from Shiv Sena to Finance Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीतारमण मॅडम, आधी वेदांताच्या प्रश्नांची उत्तरे द्या, शिवसेनेचे अर्थमंत्र्यांना अनेक सवाल

पुण्यात बोलताना निर्मला सितारमण म्हणाल्या होत्या की, आता विरोधक वेदांता प्रकल्प बाहेर गेल्याने रडत बसले आहेत. ...

टेंभी नाक्याच्या देवीला रश्मी ठाकरेंची हजेरी, जोरदार शक्तीप्रदर्शन अन् घोषणाबाजी - Marathi News | Rashmi Thackeray's presence at Tembhi Nakaya Devi, strong show of strength and sloganeering | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टेंभी नाक्याच्या देवीला रश्मी ठाकरेंची हजेरी, जोरदार शक्तीप्रदर्शन अन् घोषणाबाजी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान देण्यासाठी अद्याप शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे ठाण्यात आले नाहीत. ...

ठाकरे सरकारने रोखलेल्या प्रकल्पांची श्वेतपत्रिका जारी करा!, भाजप नेत्याने केली मागणी - Marathi News | Release the white paper on projects blocked by the Thackeray government!, BJP leader demanded | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ठाकरे सरकारने रोखलेल्या प्रकल्पांची श्वेतपत्रिका जारी करा!, भाजप नेत्याने केली मागणी

वैधानिक विकास मंडळांची स्थापना झाल्यानंतर प्रथमच ठाकरे सरकारमुळे या मंडळांचा कारभार ठप्प झाला ...

'फक्त हातात भगवा नको, तो हृदयात असावा, शिस्तीनं दसरा मेळाव्याला या'; उद्धव ठाकरेंच्या सूचना - Marathi News | Former CM Uddhav Thackeray has given instructions to come to Shivaji Park Maidan with discipline for the Dussehra gathering. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'फक्त हातात भगवा नको, तो हृदयात असावा, शिस्तीनं दसरा मेळाव्याला या'; ठाकरेंच्या सूचना

Uddhav Thackeray, Shivsena Dasara Melava: उद्धव ठाकरेंनी आज मातोश्रीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ...

'उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मानावं अन् जुळवूनही घ्यावं'; शिंदे गटाची आर्त साद - Marathi News | Minister Abdul Sattar has said that former CM Uddhav Thackeray should accept the leadership of CM Eknath Shinde. | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचं नेतृत्व मानावं अन् जुळवूनही घ्यावं'; शिंदे गटाची आर्त साद

जालन्यात हिंदूगर्वगर्जना मेळाव्याचं आयोजन केलं होतं. त्यावेळी अब्दुल सत्तार बोलत होते. ...

Chandrasekhar Bawankule : "भविष्यात धक्केच्या धक्के बसतील, बॉम्बस्फोटही दिसतील"; चंद्रशेखर बावनकुळेंचा सूचक इशारा - Marathi News | BJP Chandrasekhar Bawankule Slams NCP, Congress, Shivsena And Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भविष्यात धक्केच्या धक्के बसतील, बॉम्बस्फोटही दिसतील"; चंद्रशेखर बावनकुळेंचा सूचक इशारा

BJP Chandrasekhar Bawankule And Uddhav Thackeray : बावनकुळे यांनी राष्ट्रवादी (NCP), काँग्रेस (Congress) आणि शिवसेनेवर (Shivsena) जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाही खोचक टोला लगावला आहे. ...

Uddhav Thackeray, Shivsena Dasara Melava: "हिरवी मशाल घेवून 'टोमणे मेळावा' होणार तर..."; मनसेचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | Dasara Melava at Shivtirtha Raj Thackeray led MNS leader Gajanan Kale slammed Uddhav Thackeray Shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हिरवी मशाल घेवून 'टोमणे मेळावा' होणार तर..."; मनसेचा उद्धव ठाकरेंना टोला

PFI च्या मुद्द्यावरूनही उद्धव यांना सुनावलं... ...