लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
शिवसेना कोणाची? आज ‘जन अदालत’; ठाकरे-शिंदे येणार आमने-सामने - Marathi News | whose shiv sena today jan adalat thackeray and shinde will come face to face on dasara melava | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना कोणाची? आज ‘जन अदालत’; ठाकरे-शिंदे येणार आमने-सामने

खरी शिवसेना कोणाची? त्याचा एक फैसला मुंबईत आयोजित दोन दसरा मेळाव्यांच्या निमित्ताने ‘जनता की अदालत’मध्ये होणार आहे. ...

७ ऑक्टोबरला ठरणार धनुष्यबाण चिन्हाच भवितव्य; दोन्ही गटांना कागदपत्रं सादर करावी लागणार - Marathi News | uddhav thackeray vs eknath shinde Election Commission has asked submit documents for the bow symbol on October 7 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :७ ऑक्टोबरला ठरणार धनुष्यबाण चिन्हाच भवितव्य; दोन्ही गटांना कागदपत्रं सादर करावी लागणार

शिवसेना कोणाची यावरुन उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मागील सुनावणीवेळी न्यायालयाने धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय निवडणूक घेणार असल्याचे निर्देश दिले आहेत. आता या संदर्भात मोठी बातमी आली आहे. ...

दसरा मेळाव्यासाठी शिंदे-ठाकरे गटाकडून जय्यत तयारी; शिंदे गटातील अडीच लाख शिवसैनिकांना जेवणाची सुविधा - Marathi News | preparation by Shinde-Thackeray group for Dussehra gathering; Food facility for two and a half lakh Shiv Sainiks | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दसरा मेळाव्यासाठी शिंदे-ठाकरे गटाकडून जय्यत तयारी; अडीच लाख शिवसैनिकांना जेवणाची सुविधा

शिंदे गटाकडून ठाणे जिल्ह्यातून एसटीच्या १८५ बस बुक करण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे. याशिवाय अडीच लाख शिवसैनिकांसाठी ठाण्यातील नावाजलेल्या मिठाईवाल्याकडून जेवणाचे डबे देखील रवाना होणार आहेत. ...

'कायद्याच्या चौकटीत राहून भाषण करावं'; दसरा मेळाव्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांचा इशारा - Marathi News | Speak within the framework of the law; Deputy CM Devendra Fadnavis' Warning Before Dussehra Mela | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कायद्याच्या चौकटीत राहून भाषण करावं'; दसरा मेळाव्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांचा इशारा

दोन्ही मेळावे हे शांततेत पार पाडले जातील यासाठी बंदोबस्त ठेवण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...

दसरा मेळाव्यात विचार नाही तर 'वस्त्रहरण' नाटक पाहायला मिळतील; मनसेची खोचक टीका - Marathi News | Criticism by MNS Prakash Mahajan over Uddhav Thackeray and Eknath Shinde Dussehra Melava | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दसरा मेळाव्यात विचार नाही तर 'वस्त्रहरण' नाटक पाहायला मिळतील; मनसेची खोचक टीका

दसरा मेळाव्यावरून महाराष्ट्राचं पुढचं राजकारण ठरणार आहे. मुंबई कुणाच्या हातात राहील यासाठी उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे यांच्या मागे असणाऱ्या शक्ती कामाला लागल्या आहेत असं मनसेने सांगितले. ...

Atul Bhatkhalkar : "महाराष्ट्रात न आलेले प्रकल्प अन्यत्र गेले अशी बोंब मारणाऱ्या रिकाम टेकड्या घरबशांसाठी..." - Marathi News | BJP Atul Bhatkhalkar Slams Shivsena Uddhav Thackeray Over vande bharat train | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाराष्ट्रात न आलेले प्रकल्प अन्यत्र गेले अशी बोंब मारणाऱ्या रिकाम टेकड्या घरबशांसाठी..."

BJP Atul Bhatkhalkar Slams Shivsena Uddhav Thackeray : भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. खोचक टोला लगावला आहे.   ...

Dasara Melava: दसरा मेळाव्यात शक्तिप्रदर्शनासाठी ठाकरे अन् शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ - Marathi News | Clash between Thackeray and Shinde group workers for show of power in Dussehra Mela | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Dasara Melava: दसरा मेळाव्यात शक्तिप्रदर्शनासाठी ठाकरे अन् शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ

शहरातील शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या पदाधिकाऱ्यांची धावपळ ...

दसरा मेळावा तयारीच्या बैठकीवेळी शिवसेना भवनात रंगला वाद; विभागप्रमुखांनी विचारला जाब - Marathi News | Argument broke out in Shiv Sena Bhavan during Dussehra Melava preparation meeting over Siddhesh Ramdas Kadam | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :दसरा मेळावा तयारीच्या बैठकीवेळी शिवसेना भवनात वाद; विभागप्रमुखांनी विचारला जाब