Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray Shivsena: अंधेरीची पोटनिवडणूक लढवायची की नाही, शिंदे गट मोठ्या पेचात. धनुष्यबाण अद्याप ठाकरेंकडेच, मग उमेदवार कसा देणार? पुन्हा तोच पेच. त्यापेक्षा... ...
कोरोनाचा उद्रेक झालेल्या २०२०-२१ आणि २०२१-२२ या वर्षात संपूर्ण देशात उद्योगधंदे बंद पडलेले असताना शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'नं ४२ कोटी रुपयांची उलाढाल केली आणि साडे अकरा कोटी रुपयांचा नफा कमावला. ...
BJP Narayan Rane Slams Shivsena Uddhav Thackeray : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर (Shivsena Uddhav Thackeray) जोरदार निशाणा साधला आहे. ...
shiv sena election symbol Row: अंधेरीची पोटनिवडणूकही लागली आहे. अशावेळी धनुष्यबाण कोणाला मिळणार की फ्रिज होणार यावर अद्याप उत्तर आलेले नाही. दोन्ही गट यासाठी प्रयत्न करत आहेत. ...
Maharashtra Politics: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या नव्या उपक्रमाला सुरूवात झाली आहे. यावेळी अमित ठाकरेंना दसरा मेळाव्याबाबत विचारण्यात आले. ...
Shiv Sena News: अंधेरी पूर्व मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग धनुष्यबाणावर आजच निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र निवडणूक आयोगासमोरील धनुष्यबाण चिन्हाबाबतचा निर्णय हा लांबणीवर पडला आहे. ...