लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याकडून पक्षाच्या नवीन चिन्हाबाबत सूचक ट्विट - Marathi News | A suggestive tweet from Shiv Sena Secretary Milind Narvekar about the Shivsena party's new symbol | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याकडून पक्षाच्या नवीन चिन्हाबाबत सूचक ट्विट

अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक पाहता निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्हा तात्पुरतं गोठवण्याचा निर्णय घेतला. ...

“…त्या चेहऱ्याच्या आड आपण आधी करून ठेवलेली लबाडी लपवण्याचं सामर्थ्य आहे” - Marathi News | mns leader sandeep deshpande criticize uddhav thackeray shiv sena name and symbol bow and arrow banned twitter aditya thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“…त्या चेहऱ्याच्या आड आपण आधी करून ठेवलेली लबाडी लपवण्याचं सामर्थ्य आहे”

चिन्ह गोठवण्याच्या निर्णयानंतर मनसेची उद्धव ठाकरेंवर खरमरीत टीका. ...

Shivsena: "हे पाहून महाराष्ट्राचे दुश्मन दिल्लीत बसून आनंदाने टाळ्या वाजवीत असतील" - Marathi News | Seeing that, the enemy is clapping his hands; Shiv Sena targets Shinde, hits back to BJP on shivsena and Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''हे पाहून महाराष्ट्राचे दुश्मन दिल्लीत बसून आनंदाने टाळ्या वाजवीत असतील''

मुंबईतील दोन दसरा मेळाव्यामुळे शिवसेनेतील फुटीचे दर्शन अस्वस्थ करणारे आहे ...

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: शिवसेनेचा काेणता गट मोठा ठाकरे की शिंदे? दसरा मेळाव्यानंतर ठाकरे व शिंदे गटात जुंपली - Marathi News | Which faction of Shiv Sena is bigger Thackeray or Shinde? After the Dussehra melava, Thackeray and Shinde joined forces | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेचा काेणता गट मोठा ठाकरे की शिंदे? दसरा मेळाव्यानंतर ठाकरे व शिंदे गटात जुंपली

आम्ही म्हणतोय पक्षाची संपूर्ण ताकद आमच्याकडे आहे, आमचाच मूळ पक्ष आहे. बाळासाहेबांनी सुरू केलेला आमचा जो दसरा मेळावा झाला, त्याला किती लोक होते आणि त्यांच्याकडे किती लोक होते? हे सगळ्यांनी बघितलेले आहे.  ...

Shiv Sena Election Commission: धनुष्यबाण तर गोठवलाच, शिवसेना नावावरही बंदी, आयोगाची ऑर्डर नेमके काय सांगते? - Marathi News | Shiv Sena's Election Sign bow and arrows are frozen, the name of Shiv Sena is also banned, what exactly does the order of the Election commission say? Eknath Shinde vs Uddhav Thackeray's Row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनुष्यबाण तर गोठवलाच, शिवसेना नावावरही बंदी, आयोगाची ऑर्डर नेमके काय सांगते?

Eknath Shinde vs Uddhav Thackeray's Row: सोमवारच्या सुनावणीपूर्वी दोन्ही गटांना द्यावे लागणार नाव व चिन्हांचे पर्याय ...

Shivsena: शिवसेनेचा 'धनुष्यबाण' नव्हताच...! बाळासाहेब, पक्ष आणि निवडणूक चिन्हाची न माहिती असलेली गोष्ट... - Marathi News | 'bow and arrow' was not Shiv Sena's First Election Sign! unknown thing about party and election symbol of Uddhav Balasaheb Thackereay vs Eknath Shinde Row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेचा 'धनुष्यबाण' नव्हताच...! बाळासाहेब, पक्ष आणि निवडणूक चिन्हाची न माहिती असलेली गोष्ट...

निवडणूक आयोगाने शिवसेनेचा धनुष्यबाण गोठविला आहे, यामुळे शिवसेना आणि शिंदेसेनेला आता वेगळ्या पक्ष चिन्हासाठी अर्ज करावा लागणार आहे. ...

"आज 'जाणता राजा' समाधानी झाला असेल..."; शिवसेनेबाबतच्या निर्णयानंतर भाजपाचा घणाघात - Marathi News | Shiv Sena Symbol Bow and Arrow freeze BJP Ram Kadam slams NCP head Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आज 'जाणता राजा' समाधानी झाला असेल..."; शिवसेनेबाबतच्या निर्णयानंतर भाजपाचा घणाघात

"यालाच म्हणतात दोस्तीचे  ढोंग अन् पाठीत  खंजीर...", असेही राम कदम यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे. ...

"चिन्हं राहू द्या, आमची बांधिलकी..."; 'धनुष्यबाणा'च्या निर्णयावर शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया - Marathi News | Shiv Sena Symbol Bow and Arrow Freeze by Election Commission party workers react in different manner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"चिन्हं राहू द्या, आमची बांधिलकी..."; 'धनुष्यबाणा'च्या निर्णयावर शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया

ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून दावे-प्रतिदावे ...