लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Rohit Pawar BJP: "आजोबांच्या जीवावर उड्या मारणारा..."; भाजपाचा रोहित पवारांना सणसणीत टोला - Marathi News | Shiv Sena Symbol BJP Atul Bhatkhalkar trolls Sharad Pawar Grandson Rohit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आजोबांच्या जीवावर उड्या मारणारा..."; भाजपाचा रोहित पवारांना सणसणीत टोला

शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावरून रंगला शब्दांचा सामना ...

Uddhav Thackeray : भाजप शिंदे गटाचा उपयोग कसा करतोय? उद्धव ठाकरेंनी दिलं अमिताभ बच्चन यांच्या जाहिरातीचं उदाहरण - Marathi News | How is the BJP using the Sindh group Uddhav Thackeray gave the example of Amitabh Bachchan's advertisement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप शिंदे गटाचा उपयोग कसा करतोय? उद्धव ठाकरेंनी दिलं अमिताभ बच्चन यांच्या जाहिरातीचं उदाहरण

उद्धव ठाकरे यांनी आज फेसबूक लाईव्हच्या माध्यमाने जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदेगटावर जोरदार हल्ला चढवला. ...

Uddhav Thackeray Eknath Shinde: "तुम्हाला शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे हवेत, पण त्यांचा मुलगा नको" - Marathi News | Uddhav Thackeray angrily slams Eknath Shinde says You want Shiv Sena and Balasaheb Thackeray but not his son" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुम्हाला शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे हवेत, पण त्यांचा मुलगा नको"

Uddhav Thackeray Eknath Shinde: उद्धव ठाकरेंचा फेसबुक लाइव्हमधून शिंदे गटावर घणाघात ...

'शिवसेना तुमची आई होती, त्याच आईच्या काळजात तुम्ही कट्यार घुसवली', उद्धव ठाकरे कडाडले - Marathi News | Uddhav Thackeray LIVE | 'Shiv Sena was your mother, you stabbed that mother', Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शिवसेना तुमची आई होती, त्याच आईच्या काळजात तुम्ही कट्यार घुसवली', उद्धव ठाकरे कडाडले

'हिंमत असेल तर, बाळासाहेबांच्या नावाशिवाय निवडणूक लढवून दाखवा.' ...

'निवडणूक आयोगाला 3 चिन्हे आणि 3 नावांचा पर्याय दिलाय; आयोगाने लवकर निर्णय घ्यावा'- उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thackeray LIVE | 'The Election Commission has been given the option of 3 symbols and 3 names; Commission should take a decision soon'- Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'निवडणूक आयोगाला 3 चिन्हे आणि 3 नावांचा पर्याय दिलाय; आयोगाने लवकर निर्णय घ्यावा'- उद्धव ठाकरे

''शिवसेना आणि तुमचा काहीही संबंध नाही. पक्षाचे नाव नाव माझ्या आजोबांनी दिले, वडीलांनी रुजवले, त्याचा तुम्ही घात करताय. " ...

Devendra Fadanvis: एकनाथ शिंदेंची बाजू वरचढ ठरेल; निवडणूक आयोगाच्या निर्णयावर फडणवीसांची प्रतिक्रिया - Marathi News | Devendra Fadanvis: Eknath Shinde's side will prevail; Fadnavis's reaction to the Election Commission's decision ' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंची बाजू वरचढ ठरेल; निवडणूक आयोगाच्या निर्णयावर फडणवीसांची प्रतिक्रिया

'केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे आश्चर्य वाटले नाही.' ...

काय बीकेसी, काय शिवतीर्थ; कुणी कशीही माणसं फोडतंय, लोकशाहीचा खेळखंडोबा लावलाय-अजित पवार - Marathi News | What BKC what Shivatirtha No matter how someone is breaking people democracy has been played - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काय बीकेसी, काय शिवतीर्थ; कुणी कशीही माणसं फोडतंय, लोकशाहीचा खेळखंडोबा लावलाय-अजित पवार

महाराष्ट्रातील राजकारणाचा राज्याच्या विकासावर होतोय परिणाम ...

धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याने राज ठाकरे दु:खी, पण...; कुणाला धरलं मनसेनं जबाबदार? - Marathi News | Raj Thackeray saddened by freezing of bow and arrow Shiv Sena symbol, but responsible to Uddhav Thackeray by MNS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याने राज ठाकरे दु:खी, पण...; कुणाला धरलं मनसेनं जबाबदार?

राज ठाकरेंनी कधीही धनुष्यबाण, शिवसेनेवर अधिकार सांगितला नाही असं प्रकाश महाजन म्हणाले. ...