लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंसमोर दुहेरी संकट?; एकनाथ शिंदेंची नवी खेळी - Marathi News | Double crisis facing Uddhav Thackeray before Andheri by-election?; CM Eknath Shinde's try to nominate Rituja Latke by Balasahebanchi Shivsena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंसमोर दुहेरी संकट?; एकनाथ शिंदेंची नवी खेळी

अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरेंना शह देण्याची रणनीती एकनाथ शिंदेंकडून सुरू आहे ...

...तर तो गुन्हा आम्ही करणारच; शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंचे ओपन चॅलेंज - Marathi News | Shiv Sena leader Sushma Andhare open challenge CM EKnath Shinde and BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर तो गुन्हा आम्ही करणारच; शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंचे ओपन चॅलेंज

चिन्ह गोठवलं, नाव गोठवले एवढं झालं तरी लोक अजिबात खचले नाही. चौपट स्पिरीटनं लोक गर्दी करून जमले. कदाचित ही गर्दी बघून अस्वस्थ होणं स्वाभाविक आहे असा टोला सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाला लगावला. ...

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच नेते एकमेकांना भिडले; मशाल रॅलीत काय घडले? - Marathi News | video In the Mashal Rally, the leaders of the Thackeray group clashed manchar pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच नेते एकमेकांना भिडले; मशाल रॅलीत काय घडले?

पुणे जिल्ह्यातील मंचर येथील घटना... ...

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचं 'मशाल' चिन्हही जाणार?; निवडणुकीत टेन्शन वाढणार - Marathi News | Samata Party's claim on torch symbol of Shiv Sena's Uddhav Balasaheb Thackeray party's, letter sent to Election Commission | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचं 'मशाल' चिन्हही जाणार?; निवडणुकीत टेन्शन वाढणार

Andheri By Election : अंधेरी पोटनिवडणुकीत नवा ट्वीस्ट; ऋतुजा लटकेंची उमेदवारी धोक्यात? ठाकरेंसमोर नवा पेच.. - Marathi News | Andheri By Election New twist bmc still did not approve her resignation anil parab met bmc commissioner uddhav thackeray shivsena eknath shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरी पोटनिवडणुकीत नवा ट्वीस्ट; ऋतुजा लटकेंची उमेदवारी धोक्यात? ठाकरेंसमोर नवा पेच..

अंधेरी पूर्व मतदार संघातील एका जागेसाठी ३ नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ...

Shiv Sena On Veer Savarkar: “भाजपला वीर सावरकर किती कळलेत? घरभेद्यांकडूनच सगळ्यात जास्त अपमान”; शिवसेनेचा घणाघात - Marathi News | shiv sena in saamana editorial slams bjp devendra fadnavis and taunts congress rahul gandhi over statement on veer savarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“भाजपला वीर सावरकर किती कळलेत? घरभेद्यांकडूनच सगळ्यात जास्त अपमान”; शिवसेनेचा घणाघात

वीर सावरकरांबद्दल केलेल्या आरोपांवरून उद्धव ठाकरे राहुल गांधींचा निषेध करतील काय, अशी विचारणा देवेंद्र फडणवीसांनी केली होती. ...

विनायक राऊत, भास्कर जाधव, सुषमा अंधारेंसह सात जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against seven persons including Shivsena Uddhav Thackeray faction MP Vinayak Raut MLA Bhaskar Jadhav female leader Sushma Andhare | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विनायक राऊत, भास्कर जाधव, सुषमा अंधारेंसह सात जणांवर गुन्हा दाखल

नक्की काय आहे प्रकरण... वाचा सविस्तर ...

महाप्रबोधन यात्रेत आक्षेपार्ह भाषण ठाकरे गटाच्या नेत्यांना नडले; नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Leaders of Thackeray group did not like offensive speech in Mahaprabodhan Yatra; A case was registered in Naupada police station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाप्रबोधन यात्रेत आक्षेपार्ह भाषण ठाकरे गटाच्या नेत्यांना नडले; नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठाण्यात नौपाडा पोलीस ठाण्यात बाळा गवस यांनी केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे गटाकडून सध्या महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. ...