Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
BJP Chandrasekhar Bawankule And Uddhav Thackeray : सामनाच्या अग्रलेखातून वारंवार शिंदे गट आणि भाजपावर निशाणा साधण्यात येत आहे. याला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...
andheri by election rutuja latke: दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या महापालिकेच्या कर्मचारी आहेत. त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पण तो अद्याप मंजूर झालेला नाही. ...
Andheri Bypoll: भाजप पक्ष सत्तेविना राहू शकत नाही. त्यामुळेच साम-दाम-दंड-भेद वापरुन उमेदवार पळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. ...
मुंबई महापालिकेच्या निवडणुका काही दिवसात होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. भाजपनेही जोरदार तयारी सुरू केली आहे. ...