Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टात जावं लागतं. हिंमत असेल तर मैदानात या, एकाच व्यासपीठावर या समोरासमोर काय ते होऊन दाऊ देत माझी पूर्ण तयारी आहे, असं खुलं आव्हान शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. ...
Congress Nana Patole : "ऋतुजा लटके यांना आम्ही पाठिंबा जाहीर केला आहे. हा निर्णय सोनिया गांधी यांचा आहे. देशात आणि राज्यात सध्या जी काही परिस्थिती आहे, त्याच्याशी एकत्र होऊन लढल्याशिवाय पर्याय नाही." ...
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून केवळ रडीचा डाव खेळला जातोय. आमच्यावर अन्याय झाला असं सातत्याने रडायचं लोकांची सहानुभूती मिळवायची हा एकमेव उद्योग त्यांच्याकडे राहिला आहे असं नरेश म्हस्के म्हणाले. ...
Shiv Sena, Uddhav Thackeray: दरम्यान, हे नाव आणि चिन्ह देताना निवडणूक आयोगाने पक्षपातीपणा करत शिंदे गटाला झुकतं माप दिल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला याबाबत खरमरीत पत्र लिहिण्यात आले असून त्यातून अनेक गं ...