लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
ऋतुजा लटके उद्या सकाळी निवडणूक अर्ज भरणार; महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित राहणार - Marathi News | Rutuja Latke will file election form tomorrow morning; Many leaders of Mahavikas Aghadi will be present | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऋतुजा लटके उद्या सकाळी निवडणूक अर्ज भरणार; महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित राहणार

उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी अंधेरी पूर्व गणेश मंदिर, मालपा डोंगरी येथून ९.३० वाजता भव्य मिरवणूक निघणार आहे. ...

छगन भुजबळांना जबाबदारी द्यायला हवी होती; आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते; अजित पवारांचं विधान - Marathi News | Leader of Opposition Ajit Pawar also addressed the birthday program of Chhagan Bhujbal. | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :भुजबळांना जबाबदारी द्यायला हवी होती; आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते; पवारांचं विधान

छगन भुजबळांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही यावेळी भाषण केलं. ...

ऋतुजा लटके यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट!  - Marathi News | Rutuja Latke met Uddhav Thackeray today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऋतुजा लटके यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट! 

ऋतुजा लटके यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.  ...

दूध संघाचे वातावरण तापले, खडसेंनी मांडला पोलीस ठाण्यात ठिय्या  - Marathi News | MLA Eknath Khadse participated in the agitation of the milk union and staged a sit-in at the police station   | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दूध संघाचे वातावरण तापले, खडसेंनी मांडला पोलीस ठाण्यात ठिय्या 

दूध संघाच्या आंदोलनात आमदार एकनाथ खडसे यांनी सहभाग घेऊन पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला.  ...

उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी एकत्रित गटाला खंजीर चिन्ह दिले पाहिजे; आमदार गोपीचंद पडळकर - Marathi News | Uddhav Thackeray and the NCP combine should be given the dagger symbol; MLA Gopichand Padalkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी एकत्रित गटाला खंजीर चिन्ह दिले पाहिजे; आमदार गोपीचंद पडळकर

मी निवडणूक आयोगाला पत्र लिहीन की राष्ट्रवादी चे चिन्ह गोठवून सेना आणि राष्ट्रवादीला याला खंजीर चिन्ह द्या ...

Uddhav Thackeray : ...तर छगन भुजबळ मुख्यमंत्री झाले असते, उद्धव ठाकरेंनी सांगितला किस्सा - Marathi News | If Chhagan Bhujbal do not leave shiv sena, would have become Chief Minister Uddhav Thackeray told the story | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर छगन भुजबळ मुख्यमंत्री झाले असते, उद्धव ठाकरेंनी सांगितला किस्सा

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या पंच्च्याहत्तरीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी भुजबळांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.  ...

"उद्धव ठाकरे हा संपलेला माणूस आहे", भाजप आमदार नितेश राणेंचे टीकास्त्र - Marathi News | Uddhav Thackeray is a finished man; Bjp Mla Nitesh Rane attacks on Shiv Sena chief | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :"उद्धव ठाकरे हा संपलेला माणूस आहे", भाजप आमदार नितेश राणेंचे टीकास्त्र

हिंदूंना कुठल्याही पद्धतीचे आव्हान द्यायचा प्रयत्न करू नका; 'मविआ'चं सरकार गेलयं - नितेश राणे ...

'अजिबात घाबरु नकोस, वडिलांसारखा लढ'; फारुक अब्दुल्लांचा उद्धव ठाकरेंना सल्ला - Marathi News | 'Don't be afraid at all, fight like a father'; Farooq Abdullah's advice to Former CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अजिबात घाबरु नकोस, वडिलांसारखा लढ'; फारुक अब्दुल्लांचा उद्धव ठाकरेंना सल्ला

उद्धव ठाकरेंनी सदर कार्यक्रमात भाषण केलं. यावेळी त्यांनी फारुक अब्दुल्ला यांच्या भेटीबाबत माहिती दिली. ...