लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Sushma Andhare : "महाराष्ट्रातील अंधारयुग संपलंय, महिलांचे रक्षण करण्यास सरकार सक्षम;" भाजप नेत्याचं प्रत्युत्तर - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar targets shiv sena uddhav thackeray group sushma andhare over threat comment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाराष्ट्रातील अंधारयुग संपलंय, महिलांचे रक्षण करण्यास सरकार सक्षम;" भाजप नेत्याचं प्रत्युत्तर

माझ्या जीवाला धोका, माझं ५ वर्षांचं बाळ शिवसेनेला दत्तक देतेय असं वक्तव्य शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलं होतं. ...

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का; माजी आमदार करणार भाजपात प्रवेश - Marathi News | Setback to Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray's party; Former MLA Avdhoot Tatkare will join BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का; माजी आमदार करणार भाजपात प्रवेश

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत श्रीवर्धन मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाल्यापासून अवधूत तटकरे पक्षात काहीसे बाजूला गेले होते. ...

"ते अडीच वर्ष घरात होते..."; बाळासाहेबांच्या शिवसेनेचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | "They were in the house for two and a half years"; Sandeepan Bhumare criticized Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ते अडीच वर्ष घरात होते..."; बाळासाहेबांच्या शिवसेनेचा उद्धव ठाकरेंना टोला

निवडणूक ही अटीतटीची असते. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी आमची तयारी झाली आहे असं मंत्री संदीपान भुमरे म्हणाले. ...

Shivsena : पिंपरी-चिंचवडमध्ये बाळासाहेबांची शिवसेना गटाची वेगळी चूल - Marathi News | In Pimpri-Chinchwad, Balasaheb's Shiv Sena group has a separate hearth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Shivsena : पिंपरी-चिंचवडमध्ये बाळासाहेबांची शिवसेना गटाची वेगळी चूल

गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातील राजकारण तापले आहे.... ...

"माझ्या जीवाला धोका, माझं ५ वर्षांचं बाळ शिवसेनेला दत्तक; शिवसैनिक सांभाळतील" - Marathi News | "Threatening my life, 5-year-old baby adopts Shiv Sena; Shiv Sainiks will take care, Sushma Andhare Target CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझ्या जीवाला धोका, माझं ५ वर्षांचं बाळ शिवसेनेला दत्तक; शिवसैनिक सांभाळतील"

आम्ही कुणालाही सॉफ्ट कॉर्नर देत नाही. आम्ही शांत आहोत म्हणून लढायला विसरलो असं नाही असा इशारा सुषमा अंधारे यांनी दिला आहे. ...

Maharashtra Politics: गेलेले जीव परत येणार का? देशाचे झालेले नुकसान भरुन निघेल?; नोटबंदीवरुन शिवसेनेची टीका - Marathi News | shiv sena slams central modi govt over supreme court evaluation of demonetisation decision in saamana editorial | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गेलेले जीव परत येणार का? देशाचे झालेले नुकसान भरुन निघेल?; नोटबंदीवरुन शिवसेनेची टीका

Maharashtra News: नोटाबंदीच्या सहा वर्षांनंतरही देशातील काळ्या पैशावर केंद्र सरकारची ‘पांढरी फुली’ पडू शकलेली नाही, अशी टीका शिवसेनेने केली आहे. ...

अंधेरीत रंगणार मतयुद्ध! हायकोर्टात ठाकरे गटाला दिलासा; ऋतुजा लटके आज भरणार उमेदवारी अर्ज  - Marathi News | Andheri By Election Relief to Thackeray group in High Court; Rutuja Latke will fill the nomination today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंधेरीत रंगणार मतयुद्ध! हायकोर्टात ठाकरे गटाला दिलासा; ऋतुजा लटके भरणार उमेदवारी अर्ज

भाजप-शिंदे गटाचे मुरजी पटेलही रिंगणात उतरणार, आणखी तिघांचे अर्ज दाखल ...

दरवेळी कोर्टात जावे लागते, लढाईच्या क्षणाची वाट बघतोय; उद्धव ठाकरेंचे भुजबळांच्या कार्यक्रमात आव्हान - Marathi News | Every time Shivsena has to go to court, waiting for the moment of battle; Uddhav Thackeray's challenge in Bhujbal's program to Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दरवेळी कोर्टात जावे लागते, लढाईच्या क्षणाची वाट बघतोय; उद्धव ठाकरेंचे भुजबळांच्या कार्यक्रमात आव्हान

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ...