Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Maharashtra Politics: छगन भुजबळ बाळासाहेबांबद्दल काय काय बोलत होते आणि शिवसेना भुजबळांबद्दल काय काय बोलत होती, याची आठवण करून देत भाजपने ठाकरेंवर टीका केली. ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला लागलेली गळती अजुनही थांबलेली नाही. शिवसेनेतील फुटीनंतर राज्यभरातील नेत्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. आज शिवसेनेचे माजी आमदार अवधुत तटकरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ...
या निवडणुकीत भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना-आरपीआय गटाच्या उमेदवाराचा २५-३० हजार मताधिक्यांनी विजय होणार आहे असा विश्वास भाजपा नेते शेलारांनी व्यक्त केला. ...
प्रत्येकाच्या अडीअडचणीत धावून जाणारे मुरजी पटेल आमदार म्हणून पुढे येतील त्याचा उत्साह विभागातील नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसून येतो असं आमदार नितेश राणे यांनी म्हटलं. ...
Andheri Bypolls 2022: ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्याबाबत झाले ते शोभनीय नसून, शिंदे आणि ठाकरे गटातील राजकारण राज्यासाठी घातक असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्याने म्हटले आहे. ...
Avadhut Tatkare: ठाकरे गटाचा आणखी एक नेता विरोधकांच्या गळाला लागला असून, माजी आमदार अवधुत तटकरे हे ठाकरेंची साथ सोडून भाजपात जाणार आहे. आज त्यांचा भाजपामध्ये प्रवेश होऊ शकतो. ...