लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Prakash Ambedkar | अंधेरी पोटनिवडणूक: ठाकरे गट की भाजपा... पाठिंबा कोणाला? प्रकाश आंबेडकर म्हणतात... - Marathi News | Andheri by-elections: Thackeray group or BJP who will you support Prakash Ambedkar answer wisely | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंधेरी पोटनिवडणुक: ठाकरे गटाला पाठिंबा की भाजपाला? प्रकाश आंबेडकर म्हणतात...

Prakash Ambedkar: महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेतील बंडखोरी सर्व देशाने पाहिली. त्यानंतर आता राज्यात अंधेरीच्या पोटनिवडणुकीची चर्चा रंगली आहे. या निवडणुकीसाठी ... ...

आम्ही सरकार पाडून दाखवलं, आता उद्धव ठाकरेंनी बडबड बंद करावी; नारायण राणेंची टीका - Marathi News | We brought down the government, now Uddhav Thackeray should stop talking; Criticism of Narayan Rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्ही सरकार पाडून दाखवलं, आता उद्धव ठाकरेंनी बडबड बंद करावी; नारायण राणेंची टीका

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर पुन्हा निशाणा साधला आहे.  ...

"स्थानिक आमदार सोडा, उद्धव ठाकरे जरी निवडणुकीला उभे राहिले तरी त्यांनाही हरवून दाखवेन" - Marathi News | BJP leader MLA Mahesh Baldi gives open challenge to Uddhav Thackeray also trolls Shivsena Aditya Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बाकीचे सोडा, उद्धव ठाकरे जरी निवडणुकीला उभे राहिले तर त्यांनाही हरवेन"

"तीन जणांना विधान परिषद दिली, तेव्हा आदित्य ठाकरे वरळीतून आमदार झाले", असा टोलाही आमदाराने लगावला ...

'...तर तुमचे प्रमुख कायमचे घरी बसतील'; मनसेचा सुषमा अंधारेंवर निशाणा - Marathi News | MNS leader Gajanan Kale has criticized Shiv Sena leader Sushma Andhare. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर तुमचे प्रमुख कायमचे घरी बसतील'; मनसेचा सुषमा अंधारेंवर निशाणा

मनसेचे नेते गजानन काळे यांनी शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली आहे. ...

'ती मशाल नव्हे, तर आईसक्रीमचा कोन'; नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | BJP leader Nitesh Rane has taunt to former Chief Minister Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ती मशाल नव्हे, तर आईसक्रीमचा कोन'; नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

भाजपाचे नेते नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. ...

आम्हाला उमेदवार न मिळण्यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न केले गेले; चंद्रकांत खैरेंचा आरोप - Marathi News | Former MP Shiv Sena leader Chandrakant Khaire has criticized the Shinde group. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्हाला उमेदवार न मिळण्यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न केले गेले; चंद्रकांत खैरेंचा आरोप

माजी खासदार शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी सुद्धा न्यायालयाने दिलेल्या निकालाचे स्वागत केले आहे. ...

Maharashtra Politics: “शरद पवार आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राला अशांत करण्याचा प्रयत्न करतायत”: गुणरत्न सदावर्ते - Marathi News | gunratna sadavarte big alleged that ncp chief sharad pawar and uddhav thackeray trying to disturbing maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवार आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राला अशांत करण्याचा प्रयत्न करतायत”: गुणरत्न सदावर्ते

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून खोटी प्रतिज्ञापत्र दिली असतील, तर तातडीने अटकेची कारवाई करावी, अशी मागणी गुणरत्न सदावर्तेंनी केली. ...

ठाणे : दिवाळी पहाट वरुन शिंदे आणि ठाकरे गट आमने सामने, कोणाला मिळणार जागा? - Marathi News | Thane Shinde and Thackeray group faction face to face from Diwali pahat who will get place | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे : दिवाळी पहाट वरुन शिंदे आणि ठाकरे गट आमने सामने, कोणाला मिळणार जागा?

आता दिवाळी पहाट कोणाची साजरी होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ...