लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
ठाणे जिल्ह्यात शिंदे गट 'अब तक छप्पन'; ठाकरे गट पिछाडीवर, पण 'कांटे की टक्कर'  - Marathi News | In the Gram Panchayat elections in Thane district, the two groups of Shiv Sena were at odds  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात शिंदे गट 'अब तक छप्पन'; ठाकरे गट पिछाडीवर, पण 'कांटे की टक्कर' 

ठाणे जिल्ह्यातील ग्राम पंचायतीच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये चुरस झाली.  ...

शिंदे-ठाकरे गटात अटीतटीची लढत; रत्नागिरीतील तीन ग्रामंपचायतींवर ठाकरे गटाचे वर्चस्व - Marathi News | Thackeray group dominates three gramampchayats in Ratnagiri Shinde-Thackeray is a close fight in the group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे-ठाकरे गटात अटीतटीची लढत; रत्नागिरीतील तीन ग्रामंपचायतींवर ठाकरे गटाचे वर्चस्व

तीन ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली हाेती. तीनही ठिकाणी मंत्री उदय सामंत आणि आमदार राजन साळवी यांची प्रतिष्ठा पणाला लागली हाेती. ...

उद्धव ठाकरे राहुल गांधींच्या 'भारत जोडो' यात्रेत सहभागी होणार? काँग्रेस नेते पोहोचले 'मातोश्री'वर! - Marathi News | Congress leaders reached Matoshri to invite uddhav thackeray to participate in Rahul Gandhi Bharat Jodo Yatra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे राहुल गांधींच्या 'भारत जोडो' यात्रेत सहभागी होणार? काँग्रेस नेते पोहोचले 'मातोश्री'वर!

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. ...

अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपचा विरोध शमला, अपक्षांचे काय? शिवसेनेने दिली प्रतिक्रिया - Marathi News | Shiv Sena MLA Anil Parab thanked BJP after withdrew from Andheri by-election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपचा विरोध शमला, अपक्षांचे काय? शिवसेनेने दिली प्रतिक्रिया

अंधेरी पोटनिवडणुकीवरुन गेल्या काही दिवसापासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना आणि भाजपने उमेदवारी अर्ज भरल्यानंतर येथे चांगलेच ट्विस्ट पाहायला मिळाले. ...

Andheri Bypoll 2022: अंधेरीचं राजकारण रंगलं; शरद पवारांच्या आवाहनानंतर आता उद्धव ठाकरेंचंही पत्र - Marathi News | shiv sena uddhav thackeray praised ncp chief sharad pawar over stand on andheri bypoll election 2022 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरीचं राजकारण रंगलं; शरद पवारांच्या आवाहनानंतर आता उद्धव ठाकरेंचंही पत्र

Andheri Bypoll 2022: राज ठाकरे आणि शरद पवारांच्या आवाहनानंतर उद्धव ठाकरे नेमके काय म्हणालेत? जाणून घ्या... ...

Maharashtra Politics: “एक म्हण आठवली, कपटी भावापेक्षा दिलदार शत्रू बरा”; मनसेने पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचलं - Marathi News | mns sandeep deshpande slams shiv sena uddhav thackeray over letter to ncp chief sharad pawar about andheri east bypoll | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“एक म्हण आठवली, कपटी भावापेक्षा दिलदार शत्रू बरा”; मनसेने पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचलं

Maharashtra News: अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना लिहिलेल्या पत्रावरून मनसेने टीका केली आहे. ...

Andheri Bypoll : अंधेरी पोटनिवडणुकीत कोण जिंकणार? - Marathi News | Andheri Bypoll Who will win in Andheri bypoll eknath shinde uddhav thackeray group devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुक्काम पोस्ट महामुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीत कोण जिंकणार?

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक उद्धव ठाकरे गटाने जिंकली तर त्याचे आणि भाजपने जिंकली तर काय परिणाम होतील..? ...

Andheri Bypoll : अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजकीय हालचालींना वेग - Marathi News | Andheri Bypoll Political movement to speed up for uncontested elections rutuja ramesh latake shiv sena devendra fadnavis uddhav thackeray sharad pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजकीय हालचालींना वेग

राज ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांना पत्र; शरद पवारांनी केले आवाहन ...