लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
‘मुंह में राम, बगल में राहुल’, उद्धव ठाकरेंना भाजपचा टोला - Marathi News | BJP Spokesperson Keshav Upadhyay's Criticism Of Uddhav Thackeray on Rahul Gandhi's Bharat Jodo Yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘मुंह में राम, बगल में राहुल’, उद्धव ठाकरेंना भाजपचा टोला

उद्धव ठाकरे आता राहुल गांधींच्या पदयात्रेसाठी पायघड्या घालण्यासाठी घराबाहेर पडणार, हा उद्धव ठाकरे यांच्यावर काळाने उगवलेला सूड आहे, अशी खोचक टीका प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली. ...

ठाकरे गटाला मोठा दिलासा, मशाल चिन्हाविरोधातील समता पार्टीची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली - Marathi News | Big relief to Thackeray group, Delhi High Court rejects Samata Party's plea against Mashal sign | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गटाला मोठा दिलासा, चिन्हाविरोधातील ती याचिका कोर्टाने फेटाळली

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आज दिल्ली हायकोर्टात मोठा दिलासा मिळाला आहे. ...

Shivsena: उद्धव ठाकरेंच्या संपत्तीची ईडी चौकशी करा, हायकोर्टात याचिका दाखल - Marathi News | ED probe Uddhav Thackeray's assets, file petition in High Court of mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंच्या संपत्तीची ईडी चौकशी करा, हायकोर्टात याचिका दाखल

आता उद्धव ठाकरेंच्या संपत्तीची ईडी आणि सीबीआय चौकशी करण्याची मागणी एका जनहित याचेकेद्वारे करण्यात आली आहे.  ...

पडद्याआडच्या ‘राज’कारणात फायदा कोणाचा? - Marathi News | Who benefits in politics behind the screen devendra fadnavis uddhav thackeray shiv sena andheri bypoll rutuja latke | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पडद्याआडच्या ‘राज’कारणात फायदा कोणाचा?

‘माघार’ नाट्याची पटकथा नेमकी कुणी लिहिली? राजकीय बेरीज-वजाबाकीत कुशल भाजपचे स्वतःचे गणित इतके कसे चुकले? ...

Andheri Bypoll 2022: “परंपरा आणि संस्कृतीची ती जाण भाजपने गेल्या दीड वर्षांत का ठेवली नाही?”; शिवसेनेने सुनावले - Marathi News | shiv sena again slams shinde group and bjp even after taking back candidature in andheri bypoll in saamana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“परंपरा आणि संस्कृतीची ती जाण भाजपने गेल्या दीड वर्षांत का ठेवली नाही?”; शिवसेनेने सुनावले

Andheri Bypoll 2022: अंधेरी पोटनिवडणुकीवरुन भाजपसही मन आहे व ते मोठे आहे हे दिसून आले, असा टोला शिवसेनेने लगावला आहे. ...

Andheri Bypolls : चिन्ह, नाव गोठवलंत तरी पळालात! उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका - Marathi News | shiv sena uddhav thackeray criticze bjp over andheri bypolls rutuja latke devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिन्ह, नाव गोठवलंत तरी पळालात! उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

अंधेरी पूर्वमधील माघारीवरून उद्धव ठाकरेंची टीका. ...

उद्धव ठाकरेंची खेळी; संजय देशमुखांचा गुरुवारी पक्षप्रवेश, संजय राठोडांविरोधात तगडे आव्हान - Marathi News | Former state minister Sanjay Deshmukh will tie Shivbandhan at the hands by Uddhav Thackeray on Thursday | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उद्धव ठाकरेंची खेळी; संजय देशमुखांचा गुरुवारी पक्षप्रवेश, संजय राठोडांविरोधात तगडे आव्हान

माजी राज्यमंत्री संजय देशमुख गुरुवारी बांधणार शिवबंधन, मातोश्रीवर होणार प्रवेश सोहळा. ...

वैभव नाईक यांची मालमत्ता १० वर्षात ३०० पट वाढली; नितेश राणेंचा खळबळजनक आरोप - Marathi News | BJP MLA Nitesh Rane criticizes Shiv Sena chief Uddhav Thackeray | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वैभव नाईक यांची मालमत्ता १० वर्षात ३०० पट वाढली; नितेश राणेंचा खळबळजनक आरोप

उद्धव ठाकरेंचे रक्त थंड आहे. त्यामुळेच त्यांना आईस्क्रीम कोन ही निशाणी निवडणूक आयोगाने दिली आहे. ...