लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
संजय देशमुख यांच्या 'एन्ट्री'मुळे यवतमाळात सेनेला बळकटी; मातोश्री येथे बांधले शिवबंधन - Marathi News | Former BJP minister Sanjay Deshmukh joins Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :संजय देशमुख यांच्या 'एन्ट्री'मुळे यवतमाळात सेनेला बळकटी; मातोश्री येथे बांधले शिवबंधन

दिग्रसमध्ये मंत्री संजय राठोड यांच्यासमोर आव्हान ...

उद्धव ठाकरेंची मोठी खेळी; भाजपचे माजी मंत्री संजय देशमुख यांनी बांधले शिवबंधन - Marathi News | Uddhav Thackeray's big move; Former BJP minister Sanjay Deshmukh tied Shivbandhan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंची मोठी खेळी; भाजपचे माजी मंत्री संजय देशमुख यांनी बांधले शिवबंधन

संजय देशमुख ठाकरे गटात गेल्यामुळे शिंदे गटातील मंत्री संजय राठोड यांना तगडे आव्हान मिळणार आहे. ...

'काहीजण विनंती करा म्हणून विनंती करत फिरत होते', भाजप अन् मनसेवर थेट निशाणा - Marathi News | Some people were going around asking for requests, Uddhav Thackeray targeting BJP and MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'काहीजण विनंती करा म्हणून विनंती करत फिरत होते', भाजप अन् मनसेवर थेट निशाणा

संजय देशमुख यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर पक्षविस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाची घोषणा केली आहे ...

जे दुसऱ्याच्या यशाअपशावर जळत राहतात...; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा - Marathi News | BJP leader Ashish Shelar has criticized Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जे दुसऱ्याच्या यशाअपशावर जळत राहतात...; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा

भाजपचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टोला लगावला. ...

'शरद पवारांच्या वक्तव्यामुळे काही जणांची झोप उडू शकते'; एकनाथ शिंदे यांचं सूचक विधान - Marathi News | Sharad Pawar's statement may cause some people to lose sleep; An indicative statement of CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शरद पवारांच्या वक्तव्यामुळे काही जणांची झोप उडू शकते'; एकनाथ शिंदे यांचं सूचक विधान

कोणाचा उघडपणे पाठिंबा होता, तर काही जणांचा मनापासून पाठिंबा होता, असं सूचक विधानही एकनाथ शिंदे यांनी केलं.  ...

ठाकरेंच्या संपत्तीच्या चौकशीसाठी याचिका, उच्च न्यायालयाने आदेश देण्याची मागणी - Marathi News | Petition for inquiry into uddhav Thackeray s assets seeking High Court order | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरेंच्या संपत्तीच्या चौकशीसाठी याचिका, उच्च न्यायालयाने आदेश देण्याची मागणी

न्यायालयाने याचिकेवरील सुनावणी १६ नोव्हेंबर रोजी ठेवली आहे.  ...

ठाण्यात शिंदे गटाचीच ‘दिवाळी पहाट’, न्यायालयाचा ठाकरे गटाला धक्का - Marathi News | Eknath Shinde group s Diwali Pahat in Thane big setback to uddhav thackeray group thane court | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात शिंदे गटाचीच ‘दिवाळी पहाट’, न्यायालयाचा ठाकरे गटाला धक्का

बुधवारी उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेचा निर्णय योग्य ठरवत ठाकरे गटाला धक्का दिला. ...

‘मुंह में राम, बगल में राहुल’, उद्धव ठाकरेंना भाजपचा टोला - Marathi News | BJP Spokesperson Keshav Upadhyay's Criticism Of Uddhav Thackeray on Rahul Gandhi's Bharat Jodo Yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘मुंह में राम, बगल में राहुल’, उद्धव ठाकरेंना भाजपचा टोला

उद्धव ठाकरे आता राहुल गांधींच्या पदयात्रेसाठी पायघड्या घालण्यासाठी घराबाहेर पडणार, हा उद्धव ठाकरे यांच्यावर काळाने उगवलेला सूड आहे, अशी खोचक टीका प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली. ...