लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Maharashtra Politics: उद्धव ठाकरे गटाला पुन्हा खिंडार पडणार? ४ आमदार संपर्कात आहेत; भाजपच्या बड्या नेत्याचा दावा! - Marathi News | union minister and bjp leader narayan rane said 4 mla of shiv sena in contact with us they likely to be left party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे गटाला पुन्हा खिंडार पडणार? ४ आमदार संपर्कात आहेत; भाजपच्या बड्या नेत्याचा दावा!

Maharashtra News: ठाकरे सोडून महाराष्ट्र, देश आहे ना? ते फक्त मातोश्रीपुरते उरले आहेत, असा टोला भाजपने लगावला आहे. ...

MCA च्या राजकीय फिक्सींगवरुन संतापले ठाकरे, राज्यपालांसह सगळ्यांनाच शब्दांनी झोडपले - Marathi News | Angered by MCA's political fixing, Udhhav Thackeray hit out at everyone, including the governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :MCA च्या राजकीय फिक्सींगवरुन संतापले ठाकरे, राज्यपालांसह सगळ्यांनाच शब्दांनी झोडपले

महाराष्ट्रातील दिवाळी शेतकऱ्यांसाठी बरी नाही. सर्वत्र महाप्रलय आहे आणि शेतकऱ्यांची खरीप आणि रब्बी हंगामातील पिके वाहून गेली. ...

Sharad Pawar vs BJP: "राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याची गरज नाही, नेतृत्वावरील नाराजीमुळे तो पक्ष स्वतःहूनच बुडेल" - Marathi News | Sharad Pawar led NCP and other alliances will fall apart due to lack of leadership qualities slams BJP Chandrashekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याची गरज नाही, नेतृत्वावरील नाराजीमुळे तो पक्ष स्वतःहूनच बुडेल"

येत्या काळात भाजपामध्ये अनेक आश्चर्यकारक पक्षप्रवेश- भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ...

नाशिकमध्ये शिंदे- ठाकरे गटात ‘फटाके’ वाजण्याची चिन्ह; राजकारण तापलं! - Marathi News | There is a possibility of a dispute between Shinde and Thackeray group in Nashik. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये शिंदे- ठाकरे गटात ‘फटाके’ वाजण्याची चिन्ह; राजकारण तापलं!

महापालिकेतील सुमारे अडीच हजार कामगार म्युनिसीपील कर्मचारी कामगार सेनेचे सभासद आहेत. ...

Maharashtra Politics: शिंदे गटाचे टेन्शन वाढणार! कट्टर विरोधक उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर; शिवबंधन बांधणार? - Marathi News | shinde group mla bharat gogavale strong opponent congress leader snehal jagtap meet uddhav thackeray at matoshree | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटाचे टेन्शन वाढणार! कट्टर विरोधक उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर; शिवबंधन बांधणार?

Maharashtra News: शिंदे गटाच्या विरोधात प्रत्येक मतदारसंघात तगडी फळी उभी करण्यासाठी ठाकरे गट प्रयत्नशील असून, आणखी एक नेता शिवबंधन बांधणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ...

मनसेच्या दीपोत्सवामुळे काही राजकीय पक्षांचे भवितव्य अंधारात; या नेत्याच्या ट्विटमुळे चर्चांना उधाण - Marathi News | Future of some political parties in darkness due to MNS Deepotsav mns leader shalini thackeray tweet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेच्या दीपोत्सवामुळे काही राजकीय पक्षांचे भवितव्य अंधारात; या नेत्याच्या ट्विटमुळे चर्चांना उधाण

काल शिवाजी पार्क येथे मनसेकडून दिवाळीनिमित्त दीपोत्सवाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात मनसे प्रमुख राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. ...

Maharashtra Politics: “मिलिंद नार्वेकर शिवसेनेत नाराज असल्याचे मीही ऐकतोय”; भाजप नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण - Marathi News | bjp leader girish mahajan reaction over milind narvekar gave greeting to amit shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मिलिंद नार्वेकर शिवसेनेत नाराज असल्याचे मीही ऐकतोय”; भाजप नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण

Maharashtra News: शिवसेनेत कोण राहील आणि कोण जाईल हे सांगता येत नाही, असे सूचक विधान भाजप नेत्याने केले आहे. ...

सीबीआयला राज्यात तपासाचे दरवाजे खुले; महाविकास आघाडीचा निर्णय शिंदे सरकारने फिरवला! - Marathi News | Eknath Shinde govt restores general consent to CBI to probe cases in Maharashtra  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीबीआयला राज्यात तपासाचे दरवाजे खुले; महाविकास आघाडीचा निर्णय शिंदे सरकारने फिरवला!

चार महिन्यांपूर्वी राज्यात सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीचा आणखी एक निर्णय बदलला आहे. ...