लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Shivsena: 'फडणवीस कटुता संपवाच, लागा कामाला'; शिवसेनेची भाजपला अशीही टाळी - Marathi News | As soon as Devendra Fadnavis ends his bitterness; Shiv Sena uddhav Thackeray also applauded BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'फडणवीस कटुता संपवाच, लागा कामाला'; शिवसेनेची भाजपला अशीही टाळी

दिवाळीनिमित्त फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला व काही विषयांवर ते मोकळेपणाने बोलल्याचे प्रसिद्ध झाले. ...

Maharashtra Politics: “मुख्यमंत्री असताना कधी महाराष्ट्र पाहिला नाही, पद गेल्यावर दौरे करतायत”; ठाकरे गटाला टोला - Marathi News | bjp mp sujay vikhe patil criticized uddhav thackeray and aaditya thackeray over compensation of damage to farmer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मुख्यमंत्री असताना कधी महाराष्ट्र पाहिला नाही, पद गेल्यावर दौरे करतायत”; ठाकरे गटाला टोला

Maharashtra News: एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे पिता-पुत्रांना निवांत वेळ दिला आहे, असा टोला लगावण्यात आला आहे. ...

Voice Call द्वारे शिंदे गटाकडून शिवसैनिकांची फसवणूक; ठाकरेंचा आरोप, काय आहे प्रकार? - Marathi News | Cheating of Shiv Sainiks by Cm Eknath Shinde group through Voice Call; What is Uddhav Thackeray's allegation? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्हाईस कॉलद्वारे शिंदे गटाकडून शिवसैनिकांची फसवणूक; नेमका काय आहे प्रकार?

१ आकडा दाबल्यानंतर प्रणालीद्वारे तुम्ही शिंदे गटाला समर्थन केले असा त्याचा अर्थ होतो असा आरोप ठाकरे गटाने केला आहे.  ...

Andheri Bypoll: अंधेरी पोटनिवडणूक रद्द होणार? केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली दखल; ठाकरे गटाचे टेन्शन वाढले! - Marathi News | andheri bypoll milind kamble allegations on thackeray group to withdraw application and demand to election commission to cancelled election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरी पोटनिवडणूक रद्द होणार? केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली दखल; ठाकरे गटाचे टेन्शन वाढले!

Andheri Bypoll: ठाकरे गटाकडून उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असून, धमकावले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...

एकीकडे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत असताना नेतृत्वानेही लक्ष दिले पाहिजे, मनसेचे आमदाराचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | while the activists are taking to the streets, the leadership should also pay attention, says MNS MLA to Uddhav Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकीकडे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत असताना नेतृत्वानेही लक्ष दिले पाहिजे, मनसेचे आमदाराचा उद्धव ठाकरेंना टोला

गुरुवारी सकाळीच शहरातील  शिवसेनेची शाखा ताब्यात घेण्याच्या मुद्यावर  उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट पुन्हा आमनेसामने आल्याचे पहायला मिळाले. ...

वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुनील भगत यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश  - Marathi News | Thane District President of Vanchit Bahujan Aghadi Sunil Bhagat has joined the Shiv Sena Thackeray faction  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुनील भगत यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश 

वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुनील भगत यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला.  ...

Pravin Darekar : "बाळासाहेब नाराज शिवसैनिकांची आपुलकीने चौकशी करायचे"; भाजपाचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला - Marathi News | BJP Pranin Darekar Slams Shivsena Uddhav Thackeray Over 40 mlas | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बाळासाहेब नाराज शिवसैनिकांची आपुलकीने चौकशी करायचे"; भाजपाचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

BJP Pravin Darekar : "बाळासाहेब ठाकरे हे नाराज शिवसैनिकांना बोलवायचे, त्यांची आपुलकीने चौकशी करायचे, मायेने त्याच्या पाठीवरून हात फिरवायचे. त्याच्याशी चर्चा करायचे त्यानंतर पुन्हा ही नाराज मंडळी शिवसेनेच्या प्रवाहात सहभागी होऊन काम करायची." ...

Maharashtra Politics: “शिवसेनेत फक्त करा कष्ट अन् खावा उष्ट”; ठाकरेंवर टीका करत बड्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश - Marathi News | big setback to uddhav thackeray group solapur bhausaheb andhalkar alleged on party and join balasahebanchi shivsena shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिवसेनेत फक्त करा कष्ट अन् खावा उष्ट”; ठाकरेंवर टीका करत बड्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

Maharashtra News: शिवसैनिकांचा मान-सन्मान राहिला नाही. साधी दखलही घेत नाही. पक्षश्रेष्ठी उद्धव ठाकरेंना भेटूही देत नाही, असे अनेक गंभीर आरोप करत बड्या नेत्याने शिंदे गटात प्रवेश केला. ...