लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
मागील तीन वर्षांत नागपूरने दोन केंद्रीय संस्थाही गमावल्या; एनआयएमएच अहमदाबादला, तर सीबीडब्ल्यूई दिल्लीला - Marathi News | Nagpur also lost two central institutions in the last three years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मागील तीन वर्षांत नागपूरने दोन केंद्रीय संस्थाही गमावल्या; स्थानिक नेते मात्र उदासीन!

एनआयएमएच अहमदाबादला, तर सीबीडब्ल्यूई दिल्लीला गेले ...

देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात ‘जागर मुंबईचा’ यात्रा; उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचा पर्दाफाश करणार - Marathi News | Deputy CM Devendra Fadnavis led 'Jagar Mumbaicha' Yatra In Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांच्या नेतृत्वात ‘जागर मुंबईचा’ यात्रा; ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचा पर्दाफाश करणार

यात्रेत मुंबईकरांना गृहीत धरून आजवर होत आलेले राजकारण, विकासाचा बट्ट्याबोळ यांचा पर्दाफाश केला जाईल. ...

बाळासाहेबांच्या शिवसेनेचा कॉल, ठाकरेंची शिवसेना अलर्ट; समर्थन मिळविण्याचे युद्ध पेटले - Marathi News | The Chief Minister Eknath Shinde's group implemented a mechanism to register support by calling, Thackeray Shiv Sena alert | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बाळासाहेबांच्या शिवसेनेचा कॉल, ठाकरेंची शिवसेना अलर्ट; समर्थन मिळविण्याचे युद्ध पेटले

स्वयंचलित मोबाइल यंत्रणेद्वारे व्हॉईस कॉल करून समर्थन नोंदणी पद्धतीची यंत्रणा भाजपच्या आयटी विभागाने करून जगात एक नंबरचा पक्ष म्हणून उच्चांक गाठला होता. ...

Ashish Shelar : “औरंगजेबी अपुर्ण स्वप्न पुर्ण करण्याची जबाबदारी तुम्ही घेतलेय का?”; शेलारांचा ठाकरेंना खोचक सवाल - Marathi News | BJP Ashish Shelar Slams shivsena uddhav balasaheb thackeray Over politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“औरंगजेबी अपुर्ण स्वप्न पुर्ण करण्याची जबाबदारी तुम्ही घेतलेय का?”; शेलारांचा ठाकरेंना खोचक सवाल

BJP Ashish Shelar : "वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्‍या शिवसेनेने जातीपाती धर्माच्या विरहीत राजकारण करुन मतांची आखणी आणि बांधणी केली होती." ...

शिंदे-ठाकरे गटात ट्विटर'वॉर'; केदार दिघे अन् दीपेश म्हात्रेंमध्ये रंगली जुगलबंदी - Marathi News | Twitter 'war' in Shinde-Thackare group; Kedar Dighe Reaction on Dipesh Mhatre Allegations | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिंदे-ठाकरे गटात ट्विटर'वॉर'; केदार दिघे अन् दीपेश म्हात्रेंमध्ये रंगली जुगलबंदी

मुघल निती वापरुन शिवसेना ताब्यात घेतल्याच्या ट्वीटला प्रतिउत्तर, शाखा भाडे तत्वावर देऊन पैसा कमाविण्याचा कुटील डाव आम्ही हाणून पाडला ...

बांधावर फिरून आरोप करणाऱ्यांना कामातून उत्तर देऊ- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | We will answer the accusers by going around the dam says CM Eknath Shinde slamming Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बांधावर फिरून आरोप करणाऱ्यांना कामातून उत्तर देऊ- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आदित्य व उद्धव ठाकरेंना लगावला टोला ...

Atul Bhatkhalkar : “खोके बंद झाल्यावर बाप-लेक सैरभैर झालेत, मातोश्री ३ च्या प्लॅनचे काय होणार ही चिंता सतावतेय” - Marathi News | BJP Atul Bhatkhalkar Slams Aaditya Thackeray And Uddhav Thackeray Over Matoshri 3 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“खोके बंद झाल्यावर बाप-लेक सैरभैर झालेत, मातोश्री ३ च्या प्लॅनचे काय होणार ही चिंता सतावतेय”

BJP Atul Bhatkhalkar : अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

‘…तशी लोकांच्या घराघरांवर मिंधे-फडणवीस सरकारमुळे सोन्याची कौले चढली,’ शिवसेनेचा टीकेचा बाण - Marathi News | shiv sena saamana editorial targets cm eknath shinde devendra fadnavis government farmer on diwali festival | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘…तशी लोकांच्या घराघरांवर मिंधे-फडणवीस सरकारमुळे सोन्याची कौले चढली,’ शिवसेनेचा टीकेचा बाण

'मुख्यमंत्र्यांच्या भाषेतील हा ‘सकारात्मक’ बदल राज्यात घडत आहे तो मिंध्यांनी तीन महिन्यांपूर्वी सामना जिंकल्यामुळेच,' शिवसेनेचा हल्लाबोल. ...