शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : CM Eknath Shinde: 'जो मेरे उत्तराधिकारी होंगे, वो मेरे बेटे होंगे'; दसरा मेळाव्याच्या भाषणाआधी एकनाथ शिंदेंचं सूचक ट्विट

मुंबई : Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदेंचं आज 'लाव रे तो व्हिडिओ', थेट व्हिडिओ फूटेज दाखवून मोठा गौप्यस्फोट करणार!

मुंबई : शिवसेनेचे हजारो शिवसैनिक शिवाजी पार्कला जाण्यासाठी सज्ज

महाराष्ट्र : Shivsena Dasara Melava: शिंदे गटाचे कार्यकर्ते मुंबईला येत असताना तीन मोठ्या घटना; वाहनांचा अपघात, हृदयविकाराचा झटका

महाराष्ट्र : Gajanan Kale :उद्धव ठाकरे यांचं भाषण सैनिकांमध्ये काय स्फुरण भरत असेल हो?; मनसेचा खोचक सवाल

महाराष्ट्र : Dasara Melava Shivsena: सीएसएमटीला दोन ट्रेन आल्या! शिवसैनिकांचा एक गट शिवतिर्थावर, दुसरा बीकेसीकडे चालत निघाला

महाराष्ट्र : दसरा मेळाव्याआधी भाऊ-बहीण भिडले; एक शिंदे समर्थक तर दुसरे ठाकरेंचे निष्ठावंत

मुंबई : Dasara Melava: ठाकरे- शिंदे गटातील वादावर अजित पवार स्पष्टच बोलले, म्हणाले ...

मुंबई : हे सगळं का घडलं? दसरा मेळाव्यात बोलणार; रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना इशारा

मुंबई : दसरा मेळाव्यासाठी मुंबई पोलिसांचं सुरक्षा कवच; प्रत्येक हालचालींवर बारकाईनं नजर