शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : Dasara Melava: “बीकेसीत ५ आमदार, २ खासदार शिंदे गटात”; दसरा मेळाव्यात सीमोल्लंघन! उद्धव ठाकरेंना धक्का?

मुंबई : उद्धव ठाकरे बावचळलेल्या परिस्थितीतून बोलतात, सत्ता गेल्यानं संयम सुटला

महाराष्ट्र : Naresh Mhaske : खऱ्या शिवसेनेच्या वाघाची डरकाळी ऐकायची असेल तर...; शिंदे गटाने उद्धव ठाकरेंना डिवचलं

मुंबई : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा शिवसेनेला 'हात'

महाराष्ट्र : Gajanan Kale : मर्द, छाताड बॉम्ब, बाप पळवणारी टोळी बॉम्ब; टोमणे मेळाव्याचे भाषण तयार, हसा चकट फू...

महाराष्ट्र : लाकुडतोड्याच्या कुऱ्हाडीचा दांडा नेमका कोण?; भाजपाचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

महाराष्ट्र : दसरा मेळाव्यासाठी 'ते' १० कोटी कुठून आले?; सुषमा अंधारेंचा एकनाथ शिंदेंना सवाल

मुंबई : एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे! मुंबईचा डबेवाला यंदा कुणाच्या दसरा मेळाव्याला जाणार?

महाराष्ट्र : “निवडणुकीत कमळाबाईंची अशी जिरेल की, भाजप महाराष्ट्राच्या इतिहासातून नष्ट झालेला दिसेल”

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याशी संबंध नाही; जितेंद्र आव्हाड यांचे स्पष्टीकरण