शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : पाकिस्तानमध्ये जाऊन केक खाणारा तुमचा नेता आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार? उद्धव ठाकरेंचा सवाल

मुंबई : Uddhav Thackeray Dasara Melava: 'देवेंद्र फडणवीस पुन्हा येईन म्हणाले, दीड दिवस आले अन् विसर्जन झालं', उद्धव ठाकरेंचा टोला

मुंबई : आई- वडिलांची शपथ घेऊन सांगतो, अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद ठरलं होतं- उद्धव ठाकरे

मुंबई : Uddhav Thackeray Dasara Melava: आता रावण वेगळा आहे, आता 50 खोक्यांचा 'खोकासूर' आलाय; उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर बाण...

मुंबई : Jaydev Thackeray: एकनाथला 'एकटा नाथ' होऊ देऊ नका, शिंदेराज्य येऊ द्या; बाळासाहेबांच्या मुलाची जनतेला साद

मुंबई : उद्धव ठाकरे शिवतीर्थावर दाखल; एकनाथ शिंदेंही बीकेसीत पोहचले, थोड्याच वेळात तोफ धडाडणार

मुंबई : Eknath Shinde Dasara Melava: 'ज्या पवार-गांधींविरोधात बाळासाहेब लढले, त्यांच्यासोबतच तुम्ही...' शहाजीबापू कडाडले

मुंबई : 'खालच्या पातळीवर जावून टिका करु नका'; अजित पवारांचा शिंदेंसह ठाकरेंनाही सल्ला

मुंबई : Smita Thackeray: बाळासाहेबांच्या सूनबाई BKC मध्ये पोहोचल्या, स्मिता ठाकरे शिंदेंच्या व्यासपीठावर! म्हणाल्या...

महाराष्ट्र : Shivsena Dasara Melava: शिंदे-ठाकरेंच्या व्यासपीठांवर पोस्टर वॉर; राष्ट्रवादीचे नाही भाजप-काँग्रेसचे उघड उघड नाव...