शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : Dasara Melava: “बापाच्या नावाने थापा अन् सर्वस्व गमावलेल्या माणसाचा थयथयाट”; भाजपचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

मुंबई : कोथळा काढायचं म्हणताय, आयुष्यात तुम्ही कोणाला चापट तरी मारली आहे का?; एकनाथ शिंदेंचा सवाल

मुंबई : आनंद दिघे गेले तेव्हा विचारपूस नव्हे, त्यांची प्रॉपर्टी किती हे विचारलं; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर आरोप! 

मुंबई : Eknath Shinde vs Uddhav Thackeray, Shivsena Dasara Melava: एकीकडे पक्ष आहे अध्यक्ष नाही; दुसरीकडे अध्यक्ष आहे पण पक्षच नाही

मुंबई : Eknath Shinde: ...तर त्याला हार्टअटॅक आला असता, एकनाथ शिंदेंनी सांगितला उद्धव ठाकरेंसोबतचा 'तो' प्रसंग!

मुंबई : Eknath Shinde Dasara Melava: '50 आमदार-18 खासदार, जनतेने आम्हाला पाठिंबा का दिला? याचे आत्मपरीक्षण करा'

मुंबई : Eknath Shinde: बापाचे विचार विकले, मग तुम्हाला बाप विकणारी टोळी म्हणायचं का?; एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल

मुंबई : Uddhav Thackeray: मला विचार आलेला बीकेसीत हिंदुत्वाचे विचार ऐकायला जाऊ; उद्धव ठाकरे नेमकं काय, म्हणाले पाहा!

मुंबई : Uddhav Thackeray vs Eknath Shinde, Shivsena Melava: शांत आहोत तर शांत राहू द्या. पिसाळायला लावू नका; उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंना 'वॉर्निंग'

मुंबई : Eknath Shinde Dasara Melava: 'सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही तिलांजली दिली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल