शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : सुज्ञ लोकं 'शिमग्यावर' प्रतिक्रिया देत नाहीत, फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं

महाराष्ट्र : Navneet Rana : उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय; दसरा मेळाव्यावरून नवनीत राणांची बोचरी टीका

महाराष्ट्र : दाऊदच्या अनुयांयाबरोबर गेलात तेव्हाच हिंदुत्व सोडलंत; भाजपचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

महाराष्ट्र : भाऊबंदकी... शिंदेंच्या स्टेजवरील जयदेव ठाकरे अन् उद्धव ठाकरेंमधील वाद काय?

मुंबई : उद्धव ठाकरेंना १९९९ सालीच मुख्यमंत्री व्हायचे होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट

मुंबई : 'शेवटी निष्ठा जिंकली, मुंबईचा किल्ला अभेद्य'; रोहित पवारांनी पाहिल्या दोन्ही सभा

मुंबई : शिंदे की ठाकरे? कुणाचा मेळावा मोठा, कुठे किती शिवसैनिकांची उपस्थिती, आकडेवारी आली समोर 

मुंबई : स्वत:चं कुटुंब सांभाळता येत नाही, तो...; रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबई : Dasara Melava: “विचारही नाही आणि सोनंही नाही”; उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर मनसेची टीका

मुंबई : भाषणाला उभं राहताच शहाजी पाटलांनी विचारलं 'असं' काही; संपूर्ण सभास्थळी हशा पिकला