शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : Shrikant Shinde : एक दुखावलेला बाप हात जोडून सांगतोय..., लेकावरील टीका जिव्हारी, श्रीकांत शिंदेंचं ठाकरेंना पत्र

मुंबई : शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठी सभा काल झाली; आमचेच रेकॉर्ड आम्ही मोडले, ठाकरे गटाचा दावा

फिल्मी : Viju Mane : कोणाचं भाषण कसं झालं हे सांगण्यापेक्षा...; दिग्दर्शक विजू मानेंच्या 'त्या' पोस्टची रंगली चर्चा

महाराष्ट्र : २९ वर्षांत पहिल्यांदाच ठाकरेंच्या मेळाव्यात 'ही' गोष्ट नाही | Uddhav Thackeray Dasara Melava

महाराष्ट्र : Uddhav Thackeray यांच्या प्रेमापोटी शिवसैनिकांने चक्क पोटावर बसवले घट | Shivsainik | Dasara Melava

महाराष्ट्र : ज्यांना पाहिलं की अंधारी येते डोळ्यासमोर, त्यांच्याकडून हिंदुत्व शिकायचं?; मनसेचा सुषमा अंधारेंवर निशाणा, शिवसेनेला टोला

महाराष्ट्र : Maharashtra Politics: धनुष्यबाण कुणाचा? शिंदे गट की ठाकरे? निवडणूक आयोग उद्या निर्णय देणार! लढाई अंतिम टप्प्यात

मुंबई : 'याच बदलाची महाराष्ट्र अन् देशाला आज गरज', शिंदेंचं ट्विट अमृता फडणवीसांचं रिट्विट

पुणे : एकनाथ शिंदेेंकडे BJP ची स्क्रिप्ट होती म्हणणाऱ्यांनी त्यांचाच स्क्रिप्ट रायटर बदलावा

महाराष्ट्र : उद्धव-आदित्य यांची मक्तेदारी मोडणार?; मुख्यमंत्री शिंदे निहार ठाकरे, स्मिता ठाकरेंना नवी जबाबदारी देणार