शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : आम्हीच शिवसेना, आम्हालाच प्रचंड समर्थन; शिंदे गटाचा धनुष्यबाणावर दावा, ECला दिली आकडेवारी

मुंबई : 'ताईंना राष्ट्रवादीतून आयात करुन आणलं'; शीतल म्हात्रेंची सुषमा अंधारे यांच्यावर टीका

महाराष्ट्र : ShivSena Symbol: शिवसेनेचे 'धनुष्यबाण' चिन्ह आम्हाला मिळावे; शिंदे गटाचे निवडणूक आयोगाला पत्र

मुंबई : 'हिंदुत्वाची परिभाषा एकच'; उद्धव ठाकरेंच्या टीकेवर प्रज्ञासिंह ठाकूर यांचं प्रत्युत्तर

मुंबई : Shiv Sena Dasara Melava: दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंचाच आवाज घुमला; गाठली 'इतकी' पातळी...

महाराष्ट्र : Shivsena: ठाकरे-शिंदे कुटुंबात लग्नसोहळा रंगणार, परवाचा मुहूर्त; दसऱ्यादिवशीच पत्रिका व्हायरल

मुंबई : आधी पक्ष फोडला अन् आता घर फोडण्याचं काम सुरुय; चंद्रकांत खैरेंची एकनाथ शिंदेंवर टीका

ठाणे : कल्याणची जागा श्रीकांत शिंदे यांनीच लढावी यासाठी उद्धव ठाकरेच आग्रही होते - नरेश म्हस्के 

महाराष्ट्र : NCP, Uddhav Thackeray, Andheri Elections: अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेला राष्ट्रवादीचा पाठिंबा, दणदणीत विजयाचा व्यक्त केला विश्वास

महाराष्ट्र : Shrikant Shinde : एक दुखावलेला बाप हात जोडून सांगतोय..., लेकावरील टीका जिव्हारी, श्रीकांत शिंदेंचं ठाकरेंना पत्र