लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Sanjay Raut Bail: 'संजय राऊतांवर दबाव होता, पण त्यांनी गद्दारी नाही केली', आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Sanjay Raut Bail: 'Sanjay Raut was under pressure, but he did not betray', Aditya Thackeray's first reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'संजय राऊतांवर दबाव होता, पण त्यांनी गद्दारी नाही केली', आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Sanjay Raut Bail: मुंबईतील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. ...

Maharashtra Politics: “ठाकरे गटातील अनेक आमदार आमचे मित्र, काहींशी बोलणी सुरु, लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार” - Marathi News | balasahebanchi shiv sena shinde group shambhuraj desai said many thackeray group mla contact with us | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ठाकरे गटातील अनेक आमदार आमचे मित्र, काहींशी बोलणी सुरु, लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार”

Maharashtra News: उद्धव ठाकरेंना मातोश्री आणि वर्षा सोडवत नव्हते, अशी टीका शंभुराज देसाई यांनी केली आहे. ...

मोठी बातमी! खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर; भगवं उपरणं फडकवून 'वाक् युद्धा'चा नारा - Marathi News | MP Sanjay Raut has been granted bail by the PMLA court In the Patra Chawl case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर; भगवं उपरणं फडकवून 'वाक् युद्धा'चा नारा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे.  ...

उद्धव ठाकरे, शरद पवार काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला जाणार नाहीत; अशोक चव्हाणांनी नावांची यादीच वाचली... - Marathi News | Uddhav Thackeray won't go on Congress' Bharat Jodo Yatra; Ashok Chavan read the list of names Aditya Thackeray, Sharad Pawar, Jayant Patil and many more From MVA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे, शरद पवार भारत जोडो यात्रेला जाणार नाहीत; अशोक चव्हाणांनी नावांची यादी वाचली

काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी ७ सप्टेंबरपासून ‘भारत जोडो’ पदयात्रेला सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वी ही यात्रा महाराष्ट्रात आली आहे, ...

हिवाळी अधिवेशनापूर्वी उद्धव ठाकरेंना बसणार मोठा धक्का?; शिंदे गटाच्या खासदाराचा दावा - Marathi News | Uddhav Thackeray group leader Eknath Shinde will join the group, claims MP Krupal Tumane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिवाळी अधिवेशनापूर्वी ठाकरेंना बसणार मोठा धक्का?; शिंदे गटाच्या खासदाराचा दावा

ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसोबतच काँग्रेसचे ४ माजी आमदारही बाळासाहेबांच्या शिवसेनेत येतील असं खासदार कृपाल तुमाने यांनी म्हटलं आहे. ...

“मातोश्रीवर वेळेवर खोके येत नाहीत म्हणून रश्मी वहिनींना..,” दीपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार - Marathi News | shiv sena leader deepali sayed will join eknath shinde group targeted rashmi thackeray sushma andhare uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मातोश्रीवर वेळेवर खोके येत नाहीत म्हणून रश्मी वहिनींना..,” दीपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार

गोऱ्हे म्हणा किंवा सुषमा अंधारे म्हणा या सगळ्या चिल्लर आहेत, दीपाली सय्यद यांचं वक्तव्य. ...

Ramdas Kadam: “पक्ष फुटला तरी चालेल, पण काँग्रेस-NCPची साथ सोडायची नाही ही उद्धव ठाकरेंची भूमिका होती” - Marathi News | balasahebanchi shiv sena shinde group ramdas kadam criticized uddhav thackeray about revolt in shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पक्ष फुटला तरी चालेल, पण काँग्रेस-NCPची साथ सोडायची नाही ही उद्धव ठाकरेंची भूमिका होती”

Ramdas Kadam: विरोधकांनी आरोप करण्यापेक्षा सिद्ध करून दाखवावे, असे आव्हान रामदास कदम यांनी ‘५० खोके’च्या दाव्यावरून दिले आहे. ...

Maharashtra Politics: “उद्धव ठाकरे यांनी कंगना, स्वप्ना पाटकर, केतकी चितळे, नवनीत राणा यांची आधी माफी मागावी…” - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar demands uddhav thackeray should apologize after abdul sattar statement on ncp supriya sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरे यांनी कंगना, स्वप्ना पाटकर, केतकी चितळे, नवनीत राणा यांची आधी माफी मागावी…”

Maharashtra News: संजय राऊंतांना, किशोरी पेडणेकरांना शब्द वापरण्याची सुट दिली होती का तमाम निषेध गॅंगने, अशी विचारणा भाजपने केली आहे. ...