लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Ramesh Chennithala: तो त्यांचा कौटुंबिक विषय, त्यात काँग्रेस कशा करता पडेल? रमेश चेन्नीथला यांचा सवाल - Marathi News | It's their family matter what can Congress do about it Ramesh Chennithala questions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तो त्यांचा कौटुंबिक विषय, त्यात काँग्रेस कशा करता पडेल? रमेश चेन्नीथला यांचा सवाल

राज व उद्धव यांची बोलणी सुरू आहेत, ती काय आहेत याची महाविकास आघाडीतील अन्य पक्षांना माहिती नाही ...

‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर - Marathi News | cm devendra fadnavis replied to uddhav thackeray said there is no people outcry but mind outcry because power and chair were lost | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर

CM Devendra Fadnavis Reply To Uddhav Thackeray: जो पराभव होतो आहे, तो सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. उद्धव ठाकरेंनी जनादेशाची चोरी केली. त्यामुळे लोकांनी घरी बसवले, असा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला. ...

Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल! - Marathi News | Has the Election Commission become bigger than the President? Uddhav Thackeray's bitter question! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!

Uddhav Thackeray On ECI: इंडिया आघाडीच्या मोर्चावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिली. ...

Kolhapur: शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय शिवसेना मागे हटणार नाही - बानगुडे पाटील; कर्जमुक्ती दिंडीला प्रारंभ - Marathi News | Uddhavsena will not back down until the farmers demands are met says Nitin Bangude Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय शिवसेना मागे हटणार नाही - बानगुडे पाटील; कर्जमुक्ती दिंडीला प्रारंभ

सरकारने बड्या उद्योगपतींची कर्जे माफ केली; मात्र जगाच्या पोशिंद्याला मात्र दुर्लक्षितच ठेवले ...

'जनसुरक्षा' विरोधात मुंबईत परिषद; शरद पवार, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार - Marathi News | Conference organized in Mumbai against Public Safety Act | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जनसुरक्षा' विरोधात मुंबईत परिषद; शरद पवार, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार

१४ ऑगस्ट रोजी मुंबईत जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात परिषद ...

राज ठाकरेंबाबत आघाडीचा अद्याप निर्णय नाही; बाळासाहेब थोरातांचे स्पष्टीकरण - Marathi News | No decision yet on Raj Thackeray Balasaheb Thorat clarification | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज ठाकरेंबाबत आघाडीचा अद्याप निर्णय नाही; बाळासाहेब थोरातांचे स्पष्टीकरण

बाळासाहेब थोरातांची बॅलेट पेपरवर निवडणुकांची मागणी ...

“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा - Marathi News | sanjay raut said after sharad Pawar those people also met uddhav thackeray in the lok sabha and the vidhan sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा

Sanjay Raut News: राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. ते जबाबदारीने बोलतात. त्यांनी यावर शोध संशोधन केले आहे. ते पुराव्यासह बोलले आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

उद्धव ठाकरे यांना सहाव्या रांगेत बसवता, आम्हाला लाज वाटते..! - Marathi News | Expressed feelings that Maharashtra pride has been lowered by the fact that Uddhav Thackeray was put on the back burner | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उद्धव ठाकरे यांना सहाव्या रांगेत बसवता, आम्हाला लाज वाटते..!

उद्धव ठाकरेंना मागे बसवल्याने महाराष्ट्राची मान लाजेने खाली गेल्याच्या भावना व्यक्त केल्या... ...