लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Sanjay Raut Bail:'दहावेळा तुरुंगात जायला तयार; बेईमानी आमच्या रक्तात नाही'; संजय राऊत पुन्हा कडाडले - Marathi News | Sanjay Raut Bail: 'Ready to go to jail ten times; Dishonesty is not in our blood'; Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'दहावेळा तुरुंगात जायला तयार; बेईमानी आमच्या रक्तात नाही'; संजय राऊत पुन्हा कडाडले

Sanjay Raut Bail:'ठाकरे माझ्या कुटुंबाची काळजी घेतील, हा मला विश्वास होता.' ...

Uddhav Thackeray : "केंद्रीय यंत्रणा पाळीव प्राण्याप्रमाणे वागताहेत, जा म्हणताच..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात - Marathi News | Central systems act like pets says Uddhav Thackeray after Sanjay Raut has been granted bail in patra chawl | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"केंद्रीय यंत्रणा पाळीव प्राण्याप्रमाणे वागताहेत, जा म्हणताच..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Uddhav Thackeray And Sanjay Raut : "नुसतं घाबरून पक्षातून पळून गेलेल्यांसाठी मोठा धडा असणार आहे. राऊत ही लांब पल्ल्याची तोफ आहे" असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ...

Sanjay Raut Bail: 'संजय राऊतांना मांडवली करायची असती तर...' उद्धव ठाकरे स्पष्टचं बोलले... - Marathi News | Sanjay Raut Bail: 'If Sanjay Raut wanted to go with bjp...' Uddhav Thackeray spoke clearly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'संजय राऊतांना मांडवली करायची असती तर...' उद्धव ठाकरे स्पष्टचं बोलले...

Sanjay Raut Bail: 'मला संजयला तुरुंगात भेटायचं होतं, पण ते शक्य झालं नाही.' ...

Sanjay Raut Bail: 'संजय आमची लांब पल्ल्याची तोफ', उद्धव ठाकरेंकडून राऊतांचे कौतुक - Marathi News | Sanjay Raut Bail: 'Sanjay is our long-range cannon', Uddhav Thackeray praises Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'संजय आमची लांब पल्ल्याची तोफ', उद्धव ठाकरेंकडून राऊतांचे कौतुक

Sanjay Raut Bail: 'केंद्रीय यंत्रणा पाळीव प्राण्याप्रमाणे वागत आहे.' ...

Sanjay Raut: 'मी १०३ दिवस तुरुंगात राहिलो, मग आता...'; संजय राऊतांचा निर्धार, एकनाथ शिंदेंना थेट आव्हान! - Marathi News | I stayed in jail for 103 days, now I will elect 103 MLAs of Shiv Sena, MP Sanjay Raut said. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मी १०३ दिवस तुरुंगात राहिलो, मग आता...'; राऊतांचा निर्धार, एकनाथ शिंदेंना थेट आव्हान!

Sanjay Raut: तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय राऊत भव्य रॅलीत सामील होऊन घराकडे पोहचले. त्यावेळी त्यांच्या आई, पत्नी आणि भाऊ यांनी त्यांचं स्वागत केलं. संजय राऊत यांनी यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं ...

Sanjay Raut: उद्धव ठाकरेंचा घसा भरुन आला, संजय राऊतांनी सांगितली 'फोन की बात" - Marathi News | Uddhav Thackeray's throat filled emotional, Sanjay Raut said 'Phone Ki Baat' after bail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंचा घसा भरुन आला, संजय राऊतांनी सांगितली 'फोन की बात''

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय राऊत भव्य रॅलीत सामील होऊन घराकडे निघाले आहेत ...

Sanjay Raut Bail: 'एकच शिवसेना खरी, बाकी धोत्र्याच्या कडू बिया', संजय राऊत पुन्हा कडाडले... - Marathi News | Sanjay Raut Bail: 'Only one Shiv Sena is true, the rest are bitter seeds', Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'एकच शिवसेना खरी, बाकी धोत्र्याच्या कडू बिया', संजय राऊत पुन्हा कडाडले...

Sanjay Raut Bail: 'महाराष्ट्र कोणाच्या मागे आहे, ते त्यांना हळुहळू कळेलच.' ...

Video: संजय राऊत सुटले, ऑर्थर रोड कारागृहाबाहेर दिवाळी; शिवसैनिकांची घोषणाबाजी - Marathi News | Video: Sanjay Raut outside, Diwali, Shiv Sainik slogans outside Arthur Road Jail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: संजय राऊत सुटले, ऑर्थर रोड कारागृहाबाहेर दिवाळी; शिवसैनिकांची घोषणाबाजी

गळ्यात भगवा गमछा परिधान करुन ऑर्थर रोड मध्यवर्ती कारागृहातून संजय राऊतांची बाहेर एंट्री झाली ...