लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
'बाळासाहेब स्वर्गातून सगळं पाहताय'; विनायक राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा - Marathi News | MP Vinayak Raut has targeted Chief Minister Eknath Shinde. | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'बाळासाहेब स्वर्गातून सगळं पाहताय'; विनायक राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा

ठाकरे गटातील खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.  ...

'साहेब आपले विचार अन् स्मृती...'; बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त एकनाथ शिंदेंचं ट्विट - Marathi News | State Chief Minister Eknath Shinde tweeted on Balasaheb Thackeray's memorial day. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'साहेब आपले विचार अन् स्मृती...'; बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त एकनाथ शिंदेंचं ट्विट

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलं आहे. ...

ठाकरे-आंबेडकर भेटीआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजगृहावर पोहचले; चर्चांना उधाण - Marathi News | CM Eknath Shinde meet Prakash Ambedkar before the Uddhav Thackeray-Ambedkar meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे-आंबेडकर भेटीआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजगृहावर पोहचले; चर्चांना उधाण

गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या युतीची चर्चा होत आहे. ...

Maharashtra Politics: ठाकरे गटासह राष्ट्रवादीला मोठा धक्का! ‘या’ जिल्ह्यातील पदाधिकारी शिंदे गटात; ताकद वाढतेय! - Marathi News | big setback to ncp and shiv sena thackeray group solapur and palghar district official join shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गटासह राष्ट्रवादीला मोठा धक्का! ‘या’ जिल्ह्यातील पदाधिकारी शिंदे गटात; ताकद वाढतेय!

Maharashtra News: राज्यभरातून समर्थन मिळत असल्यामुळे शिंदे गटाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे सांगितले जात आहे. ...

मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात गुंडाराज सुरु आहे- खासदार राजन विचारे - Marathi News | No law and order in CM Eknath Shinde led Maharashtra govt and Thane constituency says MP Rajan Vichare | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात गुंडाराज सुरु आहे- खासदार राजन विचारे

ठाण्यात सोमवारी दोन गटांत हाणामारीचा प्रकार घडला ...

Maharashtra Politics: “आम्ही तयार होतो, पण शिवसेनेने केवळ ४ जागांसाठी युती तोडली”; देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा - Marathi News | dcm devendra fadnavis claims that for only four seats shiv sena break alliance with bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आम्ही तयार होतो, पण शिवसेनेने केवळ ४ जागांसाठी युती तोडली”; देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा

Maharashtra News: शिवसेनेने आमच्यासोबत जी बेईमानी केली, त्या बेईमानांना त्यांची जागा दाखवण्यात आली, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! निवडणूक आयोगाविरोधात केलेली याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली - Marathi News | delhi high court dismisses uddhav thackeray plea against election commission decision to freeze shiv sena bow and arrow party symbol | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! निवडणूक आयोगाविरोधात केलेली याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली

शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्षचिन्ह गोठवल्याप्रकरणी ठाकरे गटाने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. ...

Maharashtra Politics: “पुढील ६ महिन्यांत १०० टक्के मध्यावधी निवडणुका लागणार”; ठाकरे गट ठाम, आधारही सांगितला! - Marathi News | shiv sena thackeray group mp vinayak raut claims that in next six months mid term election will held in state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पुढील ६ महिन्यांत १०० टक्के मध्यावधी निवडणुका लागणार”; ठाकरे गट ठाम, आधारही सांगितला!

Maharashtra Politics: शिंदे सरकार कोसळल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल, असा दावाही ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. ...