शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : BREAKING Shiv Sena Symbol: ठाकरे गटाला 'मशाल' चिन्ह मिळालं, शिंदे गटाला नव्यानं चिन्हं सुचवण्याचे आदेश!

महाराष्ट्र : Shiv Sena Symbol: शिंदे गट 'बाळासाहेबांची शिवसेना' तर ठाकरे गटाला मिळालं 'हे' नाव! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

मुंबई : शिंदे गटाविरोधात संतापाची लाट उसळलीय; लवकरत तो गट संपुष्टात येणार, सुनिल राऊतांचा दावा

महाराष्ट्र : कितीही प्रयत्न केले तरी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हा ब्रँड पुसू शकत नाही

मुंबई : 'उद्धव ठाकरे पंतप्रधान झाल्यास चांगली गोष्ट आहे'; शिंदे गटातील मंत्र्याच्या विधानाची रंगली चर्चा

महाराष्ट्र : Andheri East By Election: अंधेरी पोटनिवडणुकीत काँग्रेसची शिवसेनेला साथ; नाना पटोले म्हणाले- 'पूर्ण ताकत लावू...'

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे गटाच्या पक्षाचं नाव ठरलं; उद्धव ठाकरेंना शह देण्याची रणनीती

मुंबई : Shivsena: हनुमान चालिसेला विरोध केल्यानेच प्रभू श्रीरामांनी धनुष्यबाण हिसकावले

जळगाव : चुका होतात, पण चूक एवढी मोठी नसावी ज्यामुळे पक्षच संपावा; एकनाथ खडसेंची उद्धव ठाकरेंवर टीका

मुंबई : Devendra Fadnavis: शिवसेनेचं राजकीय रडगाणं, स्वायत्त संस्थांना कमकुवत करण्याचं काम; फडणवीसांची टीका