शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : Sanjay Raut: शिवसेनेचं नवीन चिन्ह क्रांती घडवून आणेल, ही काही पहिलीच वेळ नाही; तुरुंगातून संजय राऊतांचा एल्गार!

राष्ट्रीय : Shiv Sena In Delhi High Court: निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान; शिवसेनेच्या याचिकेवर उद्या दिल्ली हायकोर्टात सुनावणी

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर पुन्हा कुरघोडी; त्रिशुल, उगवता सूर्य चिन्हाची केली मागणी

मुंबई : नाव गेलं, चिन्ह गोठवलं, आता निवडणूक आयोगावर ठाकरे गटाचा गंभीर आरोप, अरविंद सावंत म्हणाले...

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “एकमेकांना गद्दार म्हणून राज्याचे प्रश्न सुटणार का?”; अजित पवारांनी चांगलंच सुनावलं  

महाराष्ट्र : Uddhav Thackeray Vs BJP: आता थेट PM मोदींना आव्हान? २०२४ ला उद्धव ठाकरे राष्ट्रीय पातळीवर प्रमुख विरोधक बनणार!

महाराष्ट्र : ही तर तुमच्या कर्माची फळे, खापर इतरांवर फोडू नका; भाजपानं उद्धव ठाकरेंना फटकारलं

महाराष्ट्र : धनुष्यबाणाविना उपसलेली तलवार, सर्वार्थाने पॉवरफुल होती पण आता...

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का कोणता?”; अमृता फडणवीसांनी दिले ४ खोचक पर्याय

मुंबई : ... तर नव्या चिन्हावरुनही वाद? ठाकरेंनी सूचवलेली 3 चिन्हे आयोगाच्या यादीत नाहीतच