शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “उद्धव ठाकरे आणखी भक्कम होतील, शिवसेना आणखी जोमाने वाढेल”; शरद पवारांना ठाम विश्वास

मुंबई : बाजारबुगण्या म्हणत केसरकरांवर पलटवार, भुजबळ, राणे अन् राज ठाकरेंचा असाही उद्धार

मुंबई : Shivsena: 'त्या' थडग्यावर तुमची नातवंडेही थुंकतील, शिंदे गटावर शिवसेनेचे जळजळीत वार

महाराष्ट्र : Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: होऊन जाऊद्या! ‘बाळासाहेबांची शिवसेना’ शिंदेंना; स्वत:च्या नावाची उद्धव ठाकरेंना

कल्याण डोंबिवली : अरे पुन्हा शिवसेनेच्या पेटल्या मशाली; कल्याणमधील ठाकरे गटाने हातात मशाली घेऊन साजरा केला आनंद  

मुंबई : 'उद्धव बाळासाहेब ठाकरे, नाम ही काफी हैं'; मशाल काय धगधगत राहणार- सुषमा अंधारे

मुंबई : Shiv Sena symbol, Chhagan Bhujbal: ...तेव्हा छगन भुजबळ होते शिवसेनेचे उमेदवार, चिन्ह होतं मशाल!

मुंबई : Shiv Sena Symbol : शिवसैनिकांनो आयुष्याच्या मशाली पेटवा अन् उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल दाखवा 

मुंबई : आम्हाला लोकांच्या मनातील नाव मिळालं; 'बाळासाहेबांची शिवसेना' याच नावाने आम्ही पुढे जाऊ, शिंदे गटाची प्रतिक्रिया

मुंबई : गद्दार म्हणणाऱ्या ४० लोकांमुळेच तुम्ही मुख्यमंत्री झालात; दीपक केसरकरांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर